Monday, November 15, 2021

फळे खाणारे पक्षी बिया पसरवतात



फळ खाणारे पक्षी बिया पसरवतात

पक्षी फळं खातात पण झाडा च्या पुढील
पिढ्या चे आधार पक्षी आहेत 
 त्यांच्या    मल विसर्जनातून बिया दूरवर पसरतात
बिया चि पसरण्याची क्रिया गुरुत्वाकर्षण मुळे पाण्या मुळे
वाऱ्या द्वारे पक्ष्यांच्या विष्टे द्वारे होतें.
पक्षाच्या निरीक्षणातून  वैज्ञानिक सुचवितात  की मोठे पक्षी झाडांवर
कमी भेट देतात पण फळातील बिया अधिक काढतात
मध्यम आकाराच्या आणि लहान पक्ष्याच्या तुलनेत.
छोटे पक्षी कमी  फळे भक्षण करतात आणि फळे कमी
काळ त्यांच्या जठरात आतड्यात आसतात.

या मुळे छोटे पक्षी फळे ख्याण्यास वारंवार झाडास भेट देतात,

तरीही छोटे पक्षी बिया कमी पसरवतात.
Photography Sunil Nayak  Special Thanks

Ref Ecol Evol 2020 Jun :10(12):6136-6143
        Are large frugivorous birds 
         Better seed dispersers than medium 
         And smail size one?
       
         Hector Godinez -Alvarez 
          Leticia  Rios-Casonova
          And Begona Peco 
           







No comments:

Post a Comment