ग्लोबल वार्मिंग
कार्बन फूट प्रिंट :
वेग वेगळ्या क्रियेतून माणसाच्या
किंवा मानवी समूहाकडून CO2वातावरणात
सोडला जातो .हीच कार्बन फूट प्रिंट
जागतिक कार्बन फूट प्रिंट सरासरी माणसात 4 टन आहे
तरीही हे प्रमाण 2टना हुन कमी असण्याची गरज आहे
ज्यांनी जागतिक तापमान 2 डिग्री पर्यंत वाढ होणार नाही
आणि जागतिक उष्णता वाढिवर काबू राखता येईल.
ब्राझिलियन जेवण
ठराविक जेऊन कार्बन फुट प्रिंट किती होते
हे ब्राझिलियन लोकात पाहिले
या स्टडी त 10 वर्षा आणि त्या वरील लोकात
केला .34003 लोकात हा स्टडी केला
कार्बन फूट प्रिंट ब्राझेलीयन अन्ना चे 4489 ग्राम CO2
/माणशी/रोज
निरोगी राहण्यासाठी आणि पृथ्वी चे तपमान न वाढून
देण्याचे उद्दिष्ट्य आसेल तर 30 % वरील नंबर 4489
जास्त आहे.
Ref Rev Saude Publica 2021 :55:90
Josefa Maria
Fellegger Garzillo
Priscilla
Pereira Machado{''''::::}
And Carlos Augusto Monster
No comments:
Post a Comment