Thursday, March 10, 2022

अन्नाची नासाडी

   अन्नाची नासाडी

वाईटच या वर दुमत होणार नाही  आपण हॉटेल मध्ये
पाहतो ऑर्डर आणि भूक यांच गणित बीघडते ऑर्डर
जास्त केली जाते आणि अन्न उरले जाते.

उरले की घरी नेणे ही स्टेटस ला पटत नाही.
अन्न पूर्ण ब्रह्म  अन्नाचा अपमान करुनये हे मानत नाहीत.

पैशा चा अपव्यय नकीच पण हा वैतिक प्रश्न नसून जागतीक
पातळीवर ही आहे आज जगात 81.1कोटी रात्री उपाशी 
झोपतात.

अन्नाची नासाडी मुळे  जागतिक तापमान वाढण्यात
मदत होते.

 Global warming potential 

जागतिक तपमान विसाव्या शतकात 0.5डिग्री C ने वाढले 


आणि आता जर 2डिग्रीने वाढले तर बर्फाचे डोंगर वितळतील

समुद्रात पाण्याची पातळी वाढून पूर येतील या मुळे 

   प्राणी आणि वनस्पती यांच्या जीवनावर परिमाण होईल.
ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तपमान वाढ)
ग्रीन हौस गॅसेस नि होते त्या वायूत CO2  nitrous oxide
Methane समाविष्ट आहेत carbondioxide equivalent
 हे परिमाण वापर करतात ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग ची 
तीव्रता कळते


आयर्लंड येथील  एका पाहणीनुसार ग्राहक

व अन्नाची नासाडी

अन्न न खाल्याने होते
काही अन्न वाया न जाण्याची काळजी घेतात
आणि काही बेफिकीर असातत् म्हूणून
अन्नाचे अधिक नुकसान या दुसऱ्या गटात अधिक होते.

या पाहणीत आयरिश ग्राहक पाहणीत  समाविष्ट केलें
याची संख्या  2062 होती

बेफिकीर समूह 62.5% होती
काळ जी घेणारी मंडळी 37.44℅ होती

बेफिकीर गटात आठवड्यात 0.74 kg अन्न वाया जाते  की ज्यामुळे

2.74 किलो  CO2eq  ग्लोबल वॉर्मिंग
Potential झाले

काळजी घेणाऱ्या लोकात वरील सर्व प्रमाणे अर्धी होती

अन्नाच्या नासाडीची कारणे बेफिकीर गटात

1 मुदत संपली    42℅
2 अन्न बनविण्याची कृती  11 ℅
3 वास /कुजकी चव   19℅

अन्ना ची नासाडी टाळणारा गट


1 मुदत संपली  19℅
2अन्न बनविण्याची कृती  22%
3वास /कुजकी चव  39%
   आयर्लंड ग्राहकांना व्याख्यान घेऊन अन्न नासाडी
कशी रोखवी हे  समजावणे गरजेचे आहे तसेच
 या नासाडीमुळे ग्लोबल वॉर्मिंग ला आमंत्रण दिले जाते
हे ही सांगणे गरजे हे आहे.

Ref. Jou of Environmental Management
     
         284 15 April  2021  113046

            Angela Flanagan .....…...Anushree
    
            Priyadarshani 





    


 



  





    

No comments:

Post a Comment