डायबेटिसची कारणे
जीवन पद्धतील बदल डायबेटिस होण्यासाठी कारण
असतात.
1 शारीरिक हालचालींची कमतरता
2 टीव्ही पाहणे
3 धूम्रपान
4 ताण तणाव
5 जेवणात फायबरची कमतरता
6 झोपेचा अभाव
7 साखर युक्त पेये पिण्याने सापेक्ष
जोखीम 20 ते 30% वाढते
8 स्तूलता
9 उदासीनता
वरील कारणाचा अभाव असल्यास
डायबेटिस पासून दूर राहण्याचा प्रयन्त करू शकू
10 खूप वेळ बसून राहणे
Ref. BMC Med 2017 15 131
Burnett kolb. & Stephan Martin
No comments:
Post a Comment