शाकाहारी आहार आणि
मधुमेह उपचार (Ref1)
शाकाहारी आहार आणि मधुमेहाचा होण्याचा धोका
हा व्यस्थ प्रमाणात आढळला आहे.
मांसाहारी आहार ने मधुमेहाचा धोका वाढतो.
शाकाहारी आहार:
1वेगन : यात प्राणीजन्य आहार घेत नाही
2 लॅक्टो ओवो व्हेजेटेरिअन : यात प्राणिजन्य आहार
घेत नाही पण दूध अंडआहारात आसतात.
3 सेमीव्हेजेटरीयन (अधून मधून मास खातात)
4 पेसको व्हेजेतेटेरीयन (मासे दुधा चे पदार्थ आणि अंडी
खातात.)
2017 साली मधुमेह जागतीक संख्या
451 दश लक्ष म्हणजे 45कोटी आणि 10लाख नोंद केली.
जसा देशात पाश्चिमात्य आहार चा वापर वाढतो तसे मधुमेहाचे
प्रमाण वाढते.
अमेरिकेतील शाकाहारी लोकात मधुमेहाचा प्रादुर्भाव
कमी आढळतो Omnivorous ( वनस्पती जन्य आणि प्राणी
जन्य आहार) च्या तुलनेत
व्हेजेटेरीयन आहार कुठल्याही प्रकारातील किंवा वेगन
आहार वापरल्यास औषधे मधुमेहासाठी लक्षणिय
कमी लागतात.
बर्नार्ड आणि सहकारी यांच्या पहणीनुसार
उपाशीपोटी ग्लुकोज लक्षणीय कमी झाली 26 दिवस
व्हेजेटे रियन जवळचाआहार घेतल्यास ज्यात
कॉम्प्लेक्स पिस्टमय हाय फायबर कमी फॅट आणि कमी
मीठ वापरल्यास.(Ref. 2)
मधुमेही लोकात हृदय आणि रक्तवाहिनातील
रोगाचा धोका 2 ते4पट अधिक आसतो मधुमेह
नसारण्याच्या तुलनेत.
परंतू जर लोकांनी लॅक्टो ओवो व्हेजेटरीयन
आहार घेतला तर Lलक्षणीय बदल दिसतील
CVD धोका कमी होइल तसेच ब्लड प्रेशर कोलेस्टेरॉल
आणि रक्तातील ग्लुकोज कमी होतील.Omnivorus
आहार घेणाऱ्या बरोबर तुलना केल्यास
ब्रिटिश 44561 समुदायात असे पाहण्यात आले की
व्हेजेटेरीयन खाणाऱ्यात BMI non HDL cholesterol
आणि सिस्टॉलीक ब्लड प्रेशर कमी असते. नॉन व्हेजेटेरियन
च्या तुलनेत
व्हेजेटेरीयन मध्ये 32% Ischaemic Heart Disease
(याचा अर्थ रक्ताचा पुरवठा कमी होणे रक्तवाहिन्या अरुंद होतात
हृदयास रक्त पुरावठस कमी होतो.)
चा धोका कमी असतो.
वेगन आहार सोबत व्हिटॅमिन B12 दिल्यास लक्षणीय
Neuropathic pain कमी होतो
कंट्रोल समूहा च्या तुलनेत ज्याना व्हिटॅमिन B12
केवळ दिल्यास
मास खाणाऱ्यात मधुमेहाचा धोका वाढ तो
सहव्याधी चा ही धोका वाढतो
Ref 1 Cur Diab Rep
2018: 18(11):101
Melissa D. Olfertt and Rachel A . Static
Ref. 2 Nutrients 2014 :6(2):897--910
Barnard N .Levin S ,
TrapC.
Valuable information.
ReplyDelete