BF 7 करोना
काय तुझे नाव Omicron आहे ना? नाही ते माझे वडील
मी आहे BF 7 करोना
तू ला आमच्यात एन्ट्री का मिळणे जरूर आहे
रस्त्यावर जे पाहिजे ते का खात नाही तुझे पोट छोटे आहे
माश्या कश्या शरीरात घुसत नाही कसले ही उघडे खाद्य ही
खातात
आमचा जीवन क्रम विषाणू आह्मी बाहेर फार तर 3दिवस
जगतो आह्मी अदृश्य असतो तुम्ही नकळत आमच्या
सानिध्यात येता आणि आमच्या पीढ्या वाढवता
एक द्या तुमच्या शरीरात हातन धुतल्याने सुरक्षीत अंतर
न ठेवल्या ने प्रवेश मिळतो
नंतर आह्मी तुमच्या शरीरातील तुमचीच फॅक्टरी वापरून
आमची पिलावर वाढवतो आणि गंभीर आजरा कडे
वाटचाल होऊ शकते आणि मग सर्दी खोकला ही लक्षणे
आमच्या पिला वळ भोवताली पसरवतात
आमची ताकद वाढते
आमची नवीन पिढी ही अधिक घात करते
एक रुग्ण 10 ते 12 रुग्णांना करोना ग्रस्त करतो
आता BF7 ही अधिक बलवान आहे
No comments:
Post a Comment