मेडिकल माहिती कितपत खरी
आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस
जाणून घेऊया वैद्यकीय सत्य
आपण रोज आपल्या माध्यमातून खूप माहिती घेतो
रोज ती आपण त्याची सत्यता न पाहता पुढे पाठवितो
या मुळे नुकसान होते
माहिती येते कॅन्सर दमा संधिवात कोड हृदय
रोग संधिवात
सर्व रोग बरे होतील अमुक तमुक रात्र भर
भिजवा सकाळी प्या तुम्ही बरे होणार
किंवा लिंबाचा रस हे अल्कली आहे जे उघड उघड
असत्य ते पसरते समाज हेच सत्य समजतो.
डॉक्टर च्या नावे खोटे दावे पसरवतात
अमेरिकेत संशोधन केले असे खोटे असून ही सत्य वाटते
त्याची सत्यता कशी कळणार
मान्य सर्वाना मेडिकल माहिती कशी असेल
पण संदर्भ दिला नाही ही पहिली चूक
No comments:
Post a Comment