Friday, December 16, 2022

मधधूमेहाची (Diabetes)ची पूर्व सुचना HbA1c

 मधमेहाची (मधुमेह)

         पूर्वसूचना HbA1c 

  मधुमेहाच्या नाटकाची घंटा वाजली 
 पडदा वर गेला नाही मग हे भय नाट्य नको कोणाला
मग काय करावे? 
बरे मधुमेहाचा शिक्का नाही
 एक चाचणी आहे पूर्व सूचना कोणती चाचणी
HbA1c रक्ताची परीक्षा 
ही तीन टक्के रक्कम रक्तात साखर समजते
 रक्तातील उपाशी पोटी साखर औषध आणि जेवल्यावर होणार नाही 
परीक्षा दोन तासांनी या दोन्ही चाचणी त्या दिवसाच्या रक्तातील
साखरेची समाधाने दाखविते .

या मूळ HbA1c चाचणी योग्य आहे

HbA1c ही रक्तातील ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन
ची सोय दाखविते .

ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन 
याचा अर्थ काय?

रक्तातील तांबड्या पेशी हिमोग्लोबिन मूळ लाल असतात
या ग्लायकोसिलेटेड एचबी याचा अर्थ रक्तातील साखर
Hb शी सयुग करते त्याचे मापन 
जितकी साखर अधिक तितके ग्लायकोसिलेटेड एचबी
# HbA1c अधिक.

तांबड्या पेशींचे आयुर्मान 120 सरासरी दिवस असतात
मध्ये रक्त साखर साखर हिमोग्लोबिन शी संयुगे करते
पूर्ण आपण तीन काही गोड खाल्ये
जिलेबी श्रीखंड मिठाई लाडू किंवा पिष्टमय पदार्थ
तरीही पाचनानंतर त्याची रक्त साखर (ग्लुकोज) ती होती
रोज तांबड्या पेशीतील हेमोग्लोबीन ला जोडली
जाईल.
आणि तीन पैसे सरासरी साखरेचे

या गेमत मापन HbA1c ,तसे होईल.

रिपोर्ट HbA1c 5.7% कमी नॉर्मल
         HbA1c 5.7% ते 6.4% मधुमेहापूर्वी
          6.5% किवा अधिक मधुमेह 
मधुमेहपूर्व स्टेज (प्री डायबेटिस) 
HbA1 ही रक्ताची तपासणी गेल्या तीन महिन्यांत
सरासरी मधुमेह सूचना सांगिते.
         







No comments:

Post a Comment