Sunday, December 11, 2022

डायबेटीस आणि योग्य आहार

 डायबेटीस  आणि  योग्यआहार

 जगात डाय बेटीस रुग्ण 2019 च्या पाहाणी नुसार
४६ कोटी 30 लाख होते (Diabetes Atlas of International
DM Federation year 2019)

यात 5 पैकी 1 रुग्ण 65 वर्षाहून मोठे होते.

 2045 साली रुग्ण संख्या 70कोटी पर्यंत वाढेल.
डाय बेटीस  ने आर्थिक ताण  उपचारा मूळे अक्षमते मुळे होतो

शारीरिक व्यायामाचा अभावामुळे वजन वाढ स्तूलता येते.

Insulin Resistance  काय आहे?

यात नेहमी पेक्षा अधिक इन्सुलिन ची गरज पडते
नेहमीच्या च या पचाय परिणाम येण्यासाठी.

 डायबेटीस  साठी काही बदल जरुरीचे
1 energy इंटेक कमी करणे ज्यांनी  मूळ वजनात
   5 ते 10% घट होईल
ज्या मुळे इन्सुलिन कार्य क्षमता वाढेल  रक्तातील
साखर  रक्तदाब आणि लिपिड कमी होईल.

नेमित वेळी जेवण घ्यावे जेवण आरोग्यदायी असावे
तसेच Physical activities गरजे नुसार वाढ वावे

Energy intake  कमी  करावा जे
ओव्हर वेट किंवा ओबेससीटी ने त्रस्त आहेत.रोज
250/500 calaroies  कमी घेतल्यास 0.5 ते 1किलो
वजन दर आठवड्यात कमी होईल

Physical activity 150मिनिटे/आठवड्यात गरजेचे

Carbohydrates पिस्टमय

Low glycemic food (whole grains फळे
Legumes ग्रीन सलाड vegetables
साठी 

    ताबा राखा :पास्ता पांढरा पाव भात बटाटा  साखर तसेच साखर युक्त पेय  

Fiber : 30-50 ग्राम रोज 

Proteins : 1 ते 1.5 ग्राम प्रत्येक किलो

Ideal weight नुसार


Fats 20 -35% टोटल kcalकॅलरीज च्या नुसार रोज

  (Trans fatty acids)   टाळा

Saturated fatty acids 7 ते 9% टोटल Kcal

नुसार

Ref  Nutrients 2021 Aug :13(8):2748

        Maria Letiza Petroni 

       Lucia Brodosi (..…......) And 
       Federico 
       Revvaioli
 

 







No comments:

Post a Comment