Wednesday, April 5, 2023

धूम्रपान आणि ब्रेन स्ट्रोक

धूम्रपान आणि ब्रेन स्ट्रोक

WHO  च्या पाहणी नुसार

       अंदाजे 1.5 कोटी लोक  प्रत्येक वर्षी स्ट्रोक ने
आजारी असतात.
87% Ischaemic stroke
10% Intra  cerebral hemorrhagic  stroke
( HS)
03% subarachnoid  HS

20.8% अमेरिकेतील प्रौढ लोकसंख्येतील लोक
धुम्रपाना करतात.

(Ischaemic Stoke या प्रकारात मेंदुस अपुरा

रक्तपुरवठा आणि अपुरा ऑक्सिजन पुरवठा होतो

Haemorrhagic Stroke याचे कारण रक्त स्त्रावआणि रक्तवाहिनीतील गळती

 ही कारण असतात.

Ref Int J Mol Sci 2020 Oct :21(20):7609

       Diji  Kuriakose  and Zhicheng Xiao )


Meta analysis: हा एक अभ्यास केला जातो

जो एक विषय स्वतंत्र प्रकारे बहुसंख्य प्रायोगिक अभ्यास करून
आलेल्या निष्कर्ष  चा पडताळा करून  एक कल
संख्या शास्त्रीय निकशाने पडताळून पाहतात.
Meta analysis  याचा अर्थ  एक प्रयोग चे निकाल
ग्राह्य न धरता खूप प्रयोगा नंतर सर्व निकाल अभ्यासून
आलेले अनुमान संख्या शास्त्रीय निकष वापरून केलेले.

Meta analysis 14 वैद्यकीय अभ्यास 
303134 लोकात केला
I ) या पाहणीतून  स्ट्रोक चा धोका धूम्रपान करणाऱ्या
गटात वाढला धूम्रपान न करणाऱ्या गटाच्या तुलनेत .
कसे ते संख्या शास्त्रीय भाषेत पाहू
Pooled odds Ratio(OR) of 1.61 (95%
 confidence Interval CI: 1.34-1.93
p less than 0.001)
p जर .05 किंवा त्याहून कमी असेल तर 
 p probability  significant  असते लक्षणीय  असते

II) passive smoking धूम्रपान करणाऱ्याच्या जवळपास
असल्याने होणारे अपाय 
 या मूळे 45 % धोका वाढतो

(OR :1.45,95% CI : 1.0--2.11,p less than 0.05)

  Meta analysis च्या पाहणीत

  स्ट्रोक चा धोका 12 % टक्के प्रत्येक 5 सिगगरेट्स 

चे अधिक धूम्रपान केल्यास. वाढतो.असे

अनुमान काढले



Ref  Medicine (Baltimore) 2019 Mar:
      98(12)-e14872

    Biai Pan
    xiao Jinz

   Liu Jun
  Shaohong Qiu
 Qiuping  Zheng and Mingwo Pan
    
 
    

  










No comments:

Post a Comment