सिगारेट धूम्रपान धोके
फुफ्फुसाचे कर्क रोगाच्या नवीन रुग्ण 80%हुन अधिक
धूम्रपाना मुळे असतात
सिगारेट धुम्र पान खलील कर्क रोगास ही करणी भूत
असतात.
1 तोंडाचे
2 घसा
3 अन्न नलिका
4 जठर
5 किडनी मूत्रपिंड
6 मूत्राशय
7 स्वादुपिंड
8 गर्भाशय मुख
9 रक्ता चा कर्क रोग लुकेमिया
Ref Lung Cancer Int .2012:659365
Naoko Okumura , Hitomi Yoshida
Yasuko Kitagishi , Yuri Nishimura
Shio Iseki and
Satora Matsuda
No comments:
Post a Comment