मेंटबॉलिक सिंड्रोम
Ref 1 Oxi Med Cell Longer
2019:2019:8267234
Online published 2019 May
Rosa Vona
Lucrezia Gambardella
Camilla Cittadini
Elisabetta Vstraface and
Donatella Pietraforte
ही जागतिकआरोग्याची समस्या आहे.
ही समस्या स्तुल पणा कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराइड्स एलडीएल
Chlesterol HDL कोलेस्टरॉल ग्लुकोज
यांच असंतुलन दर्शविते.
Ref 2
Current Hypertension Reportts
2018:20(2):12
Published Online 2018 Feb 26 doi
10,1007/5 11906-018-0812-2
Saklayen Mohammad G
मेटबॉलिक सिन्ड्रोम सिन्ड्रोम X किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स
असे ही म्हणातात.
WHO : मेंटबॉलिक सिन्ड्रोम ह्यात पोट स्तुल ,इन्शुलिन रेसिस्टन्स
उच्च रक्तदाब hyperlipidemia दिसतो
मेंटबॉलिक सिन्ड्रोम प्रसार होणारी कारणे :
1) खाण्यात जास्त कॅलरीज असणारे जिन्नस
आणि कमी फायबर असणारे अन्न
2) शारिरीक हालचाली कमी यांत्रिक वाहतूक चा
वापरा मुळे sedentary activities
वरील कारणा मुळे मेंटबॉलिक सिन्ड्रोम चा प्रसार होतो
ज्या मुळे Type2Diabetes coronary disease
Stroke यात भर पडते.
मेट बोलीक सिन्ड्रोम ,सिन्ड्रोम X इन्सुलिन रेसिस्टन्स
झाला हे 3 किंवा अधिक गोष्टींचा समावेश असल्यास
कळते (Ref NCEP National Cholesterol
Education Programme ) ATP3 2005
1 रक्ता तील ग्लुकोज 100mg/dl हुन अधिक
किंवा औषधी उपचार वाढलेली ग्लुकोज
कमी होण्यास घेतली असेल तर
2 HDLCholesterol पुरुष 40mg{dl हुन कमी असेल
आणि स्त्रिया 50mg/dl हुन कमी असेल
किंवा औषधी उपचार पुरुष किंवा स्त्री कमी HDL-C
साठी घेत असतील
3 रक्तातील ट्रायग्लिसराइड्स 150mg/dl
ट्रायग्लिसराइड्स साठी जास्त असेल तर
औषधोपचार घेणे असेल Triglycerides कमी
करण्यासाठी
4 कंबरेचा घेर पुरुष 102 सेमी अधिक
स्त्री 88Cm असेल अधिक असेल
5 रक्त दाब130/85mmHg हुन अधिक किंवा
औषधोपचार उच्च रक्तदाबा करिता
Prevention (प्रतिबंध)
व्यायामाची शारीरिक गरज
पाश्चात्य जीवनशैली (Western Life Style)मुळे
Atomobile चा वापर वाढला जास्त काळ घरात
बसून विडिओ गेम खेळणे हे नित्याचेच झाले
बसून काम करणे ही जीवन पद्धती चे आचरण
वाढले.
यामुळे मेंटबॉलिक सिन्ड्रोम चा प्रसार वाढला
डाएट ज्यांनी मेंटबॉलिक सिन्ड्रोम वर प्रतिबंध होईल
ऑलिव्ह ऑइल Curcumin दालचिनी
Rosemary इत्यादी
पाककला विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात शिकणे
आरोग्य दायी अन्न आणि आनंददायी अन्न बनवता
आल्या शिवाय फास्ट फूड वर अवलंबून राहणं सुटणार नाही.
.
No comments:
Post a Comment