ब्रेन स्ट्रोक
यास काही वेळा ब्रेन अटॅक ही म्हटले जाते
स्ट्रोक असेही म्हणतात
स्ट्रोक मृत्यूस दुसाऱ्या क्रमांकावर कारणीभूत आहे.
प्रामुख्याने जगात अपंगत्व चे करण आहे.
स्टोक येऊन हॉस्पिटल मध्ये भरती होणे हे आपल्या
एक ण्यात येते.
( Ref Medicine {Baltimore} 2019
Mar :98(12):-e14872
Biai Pan
Xiao Jint
Liu Jun
Shaohong Qiu
Qiuping Zjeng and Mingwo Pan
या वरील रेफरन्स नुसार
जागतिक आरोग्य संघटनेने पाहणी नुसार
अंदाजे दर वर्षी दीड कोटी लोकात स्ट्रोक आढळतो
87% इसकेमिक स्ट्रोक
10% Intra cerebral Hemorrhagic
Stroke
03% Subarachnoid hemorrhagic stroke
पाहण्यात येतो.)
स्ट्रोक मेंदूच्या रक्ताचा प्रवाहास अडथळा करतो.
रक्तात गुठळी ही असू शकते
स्ट्रोक दोन प्रकारचे असतात
1 Ischaemic stroke याला मेंदूस अपुरा रक्त पुरवठा
तसेच अपुरा प्राण वायू {Oxygen} ही कारणे आहेत.
2 Hemorrhagic स्ट्रोक यास मेंदुतील रक्तस्त्राव कारण असतो.
स्ट्रोक कारणे समजावून घेऊ
बदल न करता येणारी कारणे :
1 वय 2 लिंग 3अनुवंशिकता
बदल करता येणारी कारणे :
1 Hypertension बीपी
2Diabetes मधुमेह
3 शारिरिक हालचालींचा अभाव
4 टोटल कोलेस्टेरॉल
5 HDL चांगले कोलेस्टेरॉल हे स्ट्रोक चा प्रादुर्भाव कमी
करते
6 टोबॅको धूम्रपान केल्यास स्ट्रोक चा धोका वाढतो दोन
पटीने न धूम्रपान करणाऱ्याच्या तुलनेत.
Ref Int J Mol Sci 2020 Oct :21(20):7609
Diji Kuriakose and Zhicheng Xiao
No comments:
Post a Comment