Friday, December 20, 2024

डायबिटीस आणि आहारात फणसाचे पीठ

 फणसाच्या फळाचे पीठ मधुमेहात


डायबेटिस जर उपचारा शिवाय राहिला तर रक्तातील साखर प्रमाण बाहेर वाढते यास
शस्त्रीय परिभाषेत Hyperglycemia असे नाव आहे.
असा रिपोर्ट आहे की 2030 साली भारतात मधुमेही 10कोटी होतील.
मधुमेहात अहरा तून उपचार करता येतो.
फणासा चे लॅटिन नाव Atrocarpus hetrophyllus आहे

फणस मलबेरी कुटुंबातील आहे यास लॅटिन नाव Moraceae आहे.
फणस खूप फायबर, पिष्टमय, vitamins 
आणि खनिज युक्त आहे.
मधुमेहात फणसाचा उपोयोग दिसून आला आहे हे प्रयोगा ने दर्शविले आहे
हे प्रयोग in vitro ,in,vivo झालेत याचा अर्थ शरीरा बाहेर आणि शरीरात ही.
 फणसाचा मोसम आल्या वर मधुमेहाची औषधाची मागणी केरळ मध्ये घटते.

 आता आपण वैद्यकीय मासिकातील फणस आणि मधुमेह ह्याचा ressearch 
विषयी जाणून घेऊ या
रुग्ण जे मधुमेही आहेत त्यांचे दोन गट केले ते  Randomized double blind

Placebo. Controled या पद्धतीत अभ्यास केला
रुग्ण पुरुष, स्त्रियां होत्या
वय 18 ते 60. होते
ते मधुमेहाने. एक वर्षांहून अधिक काळ आजारी होते उपचार गोळी चां घेत
(Anti hyperglycemic )

                        गट 1

यातील रुग्णांना  कच्या फणसाच्या फळाचे पीठ रोज तीस ग्रॅम  असे
12आठवडे दिले त्यांची  नेहमीचीऔषधे चालूच होती.

                    गट2

यां रुग्णांना नेहमीची औषधी चालू होती
पण यांना त्यांच्या जेवणात तांदूळ किंवा गहू पीठ 30ग्रॅम रोज असे 12आठवडे दिले

पाहणीत असे कळले की गट 1 मधील रुग्णात FpG ,PPG,ani HbA1c या परीक्षेत
रक्ताची पातळी सकाळची अनुष्या पोटी आणि जेवल्यानातरची आणि. HbA1c यात 
 पातळी त घट झाली
गट 2,शी तुलना करता.
हा फरक येण्याचे कारण
 कच्या फळातील फणसाच्या  पिठात 25% कॅलरीज कमी
             33%पिष्टमय कमी
आणि फायबर 57%टक्के अधिक तांदळाच्या किंवा गहू पिठाच्या तुलनेत.

डॉक्टरी सलल्याने कोणताही बदल करावा

Ref  Nutr Diabetes 2021  Jun 14 :11:18
        A.Gopal Rao 
        K Sunil Naik 
        A.G.Unikrishnan
       James Joseph 
         
    



No comments:

Post a Comment