आपल्या अन्नात शेवगच्या शेंगा पाने समाविष्ट केली आहेत.
पानाची ही भाजी करतात.
शेवगा ह्याला ड्रम स्टिक असे ही म्हणतात.
शेवागा ह्या वनस्पतीचे लॅटिन नाव Morninga olifera आहे
या वनस्पतीचे अनेक भाग औषधी आहेत.
Phytochemical Analysis पानाचे केले तेंव्हा भरपूर
पोटॅशियम ,calcium phosphorus तसेच व्हिटॅमिन
A C D युक्त आहे असे आढळले.
2010 साली कुमारी ने केलेल्या संशोधना त शेवग्याच्या
पानाची पावडर मुळे मधुमेहाची साखर उपाशी पोटी आणि
जेवल्यावर कमी झाली
30 ते60 वयोगटातील मधुमेही रुग्ण वरील पाहणीत होते.
मधुमेहाची औषधे न देता दोन गट केले
शेवगा ची पावडर चा एक गट केला यात 32 पुरुष आणि 14 स्त्रिया
समाविष्ट होत्या
याना शेवगाची पावडर रोज 8ग्राम असे 40 दिवस दिली
दुसरा गट कंट्रोल होता त्यात 9 लोक होती
4 पुरुष आणि 5 स्त्रिया
या कंट्रोल गटात शेवगाच्या पानाची पावडर दिली नाही
रक्तातील साखर कंट्रोल गटात सुरवातीची आणि 40 दिवसांनी
केली उपाधी पोटी आणि जेवल्या वर सुटवतीस आणि 40
दिवासानी यात फरक काही खास नव्हता.
दुसऱ्या गटात ज्या रुग्णांना शेवगाची पावडर दिली
त्यात रक्ता तील साखर उपाशी पोटी सुरवातीची
आणि 40 दिवसांनी यात फरक होता 28टक्के साखर
कमी झाली
जेवल्या वर साखर 40 दिवसांनी सुरवाती च्या मानानें
26 टक्के कमी झाली
निष्कर्ष 40 दिवस शेवगाची पावडर घेऊन उपाशी पोटी
आणि जेवल्या वर ची साखर कमी झाली
सूचना डॉक्टरी सल्याने शेवगाची पावडर घेणे हिताचे
Ref Frontiers in Pharmacology 2012 :3:24
Majambu Mbikay
Published Online 2012 Mar ,doi 10,338
/fphar 2012,00024
Edited by Adolfo--Cetto
Universal National
Autonama deMexico

No comments:
Post a Comment