शेवळे ही भाजी आपल्याला
परिचित आहे
पावसाळ्याचि चाहूल देते
या भाजी ला जंगली सुरण असे ही बोलतात
वनस्पती शास्त्र नुसार नावे लॅटिन भाषेत आहेत
,याचा फायदा वनस्पती शास्त्र माहीत असेल तर
जगात कुठे ही त्याचा वापर होइल
जसे Brassica oleracea capitata
असे बोलले
की कोबी हवा हे समजेल नावात
Family
Genus
species
असे दिले जाते
शेवळ लॅटिन भाषेत
Family :Aracea
Genus:Amorphyllus
Species : commutatus
ही भाजी खखावते यासाठी चिंचेचा प्रयोग करतात
किंवा कोकम वापरतात.
पारंपरिक भाजी साफ करताना
1 कव्हर काढणे
2वरून चार भाग दिसू लागले
3 देठ आणि वरील रंगीत भाग तोडा
4 दुसरे चित्र आपल्या डावी कडील पट्टी शेजारी( साफ झाली भाजी)
देठ वरील भाग खाज आणतो काकड ही फळे
खाज कमी करण्यासाठी वापरतात
![]() |
काकड |
Scientific Name ; Garuga pinnata
आळु भाजी
लॅटिन नाव
Family :Aracea
Genus :colocosia
Species: esculenta
ह्या भाजीला खाज येऊनये या साठी चिंच
किंवा कोकम वापरतात
सुरण
लॅटिन नाव
Genus: Amorphallus
Species : paeonifolis
ही भाजी खाखावू नये या साठी चिंच
किंवा कोकम वापरतात
वरील तीनही भाज्या Aracea
या फॅमिली तील आहेत.
यातील शेवाळ ही पावसात मिळतात
सुरण आळु वर्षभर मिळतात.
तीन ही भाज्या खखावतात
छान माहिती.
ReplyDelete