Thursday, May 12, 2022

संगीत उपचार &Alzheimers

 संगीत उपचार आणि      Alzheimer's

Alzheimer's  चे 2013 ला ३.५ कोटी रुग्णांचीजगात
नोंद झाली. २०५० साली  अंदाजे तिप्पट संख्या होईल.
औषध उपचाराना ही मर्यादा आहेत.

AD हा रोग आठवणी विसरतो 
संगीत उपचार हा औषधा विना उपचार आहे
आणि हा उपचार घेनारे रुग्णाची काळजी घेणाऱ्या ना
सोईचे आहे.
  
बरेच संशोधक औषध आणि सगीत उपचार बरोबरीने
देतात 

रुग्णांनी गाणी गाऊन करोके च्या साहाय्याने 6 महिने 
उपचार घेऊन त्यांच्या मानासिक लक्षणात  फरक
जाणवतो.

टीप :   संगीत उपचारात Randomize Blind Trial
ची गरज आहे
याचा अर्थ काय?
Randomised  उपचार देण्याऱ्या चा गट
आणि ज्या रूग्णांना उपचार देत नाही तो गट यात फरक नसावा
Blind :याचा अर्थ कोण त्या गटास उपचार केलेत ते 
गुपित असावे.


Ref.  Translated Neurodegenerative 2017:6:2
        Rong Fang , Shengxuan ye ,
              Jingtao Huangfa and David P.Calimag


        








No comments:

Post a Comment