बेकिंग तळणे ग्रील या सर्व
अन्नात ग्रील हे आरोग्यदायी
का?
एका अभ्यासानुसार बेकिंग तळणेआणि ग्रील या सर्व
प्रक्रिया उच्य तापमानात रासायनिक
क्रियेतून AGEs तयार होते
आपण AGEs काय पाहू या
AGEs Advanced Glycation End Production
प्रोटीन किंवा लिपिड (फॅट) साखरे सोबत. सयोंग होतो
याला ग्लायकेशन क्रिया म्हणतात
ग्लायकेशन क्रियेत दोन साखरी भाग घेतात ग्लुकोज आणि
फ्रुक्टोज
ग्लायकेशन मूळे मधुमेह टाईप 2 Acute Renal Failure (मूत्रपिंड बिघाड)
Alzmheimer's Ischaemic Heart disease
या रोगाची वाढ हो उ शकते
निष्कर्ष : बेकिंग तळणे आणि ग्रील फूड
या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात
ग्रील फूड ने अपाय होत नाही हा भ्रम आहे
Ref Biomolecules 2019 Dec :9(12):888
Vidhu Gill
Vijay Kumar
Kirtan jali Singh
Ashok Kumar
and Jong ----Jookion
No comments:
Post a Comment