Tuesday, May 17, 2022

मधुमेह धोका घटक

    मधुमेह धोका घटक

खुपशे मधुमेह धोका घटक
 रोग निदानासाठी
विलंब कारक ठरतात
जो पर्यंत micro vascular  or macro vascular
Complications  होत नाहीत.
मधुमेहाचा प्रादुर्भाव खूप वाढत आहे
मधुमेह 
Type 1 diabetes हा इन्शुलिन च्या उपचारा वर अवलंबून
असतो
Type2 Diabetes हा मधुमेह मात्र इन्सुलिन वर बहुत
करून अवलंबून नसतो

Type 2 diabetes चे प्रमाण 90 ते 95 % सर्व 
मधुमेहात असते.

२०३० साली अंदाजे ४३.9 कोटी मधुमेह रुग्ण असतील.

      जनुकीय घटक

मोनोझायगोटीक जुळी   मुले यात ९६% मधुमेही असतात
40% फर्स्ट डिग्री नातेवाईक मधुमेही आढळतात.
जनलोकांत मधुमेहाची शक्यता 6% आहे

जीवन शैली तील बदल 

सेडेंटरी जीवन पध्दती
शारीरिक व्यायामाचा अभाव
स्मोकिंग
अल्कोहोल प्राशन
स्तूलता 
स्तूलता मधुमेहाचे प्रमुख कारण
ज्या मुळे इन्सुलिन च्या कामास अडथळा हो तो.
वजनाच्या वाढीमुळे 90% मधूमेह वाढीस स्तूलता कारणीभूत
होते.

आहार :  डायबेटिस
काबूत राहील फायबर युक्त आहार असेल तर
Saturated फॅट्स मुळे मधुमेहाचा धोका वाढतो

मास प्रक्रिया युक्त वरचेवर सेवन केल्यास मधुमेहास हानिकारक
आहे

सॉफ्ट ड्रिंक्स ने मधुमेहाचा धोका वाढतो.
व्हिटॅमिन D मधुमेह रोखण्यासाठी उपोयोगी ठरण्याची
शक्यता असू शकते
कॉम्प्लिकेशन्स :
1 Macrovascular disease { मॅक्रो मोठ्या रक्त
वहिनी चा  विकार}उच्च रक्तदाब
हायपर लिपीडिमिया (यात कोलेस्टेरॉल वाढते Triglycerides
वाढतात कोलेस्टेरॉल LDL वाढते ज्याला बॅड कोलेस्टेरॉल
असेही सामान्य पणे बोलतात.
हार्ट अटॅक
Coronary artery Disease (याचा अर्थ कोरोनरी
ही रक्त वाहिनी हार्ट ला रक्त पुरविते  त्यातील बिघाड)
Strokes (याला ब्रेन अटॅक असेही बोलतात)
Cerebral vascular Disease (सेरिंब्रल मेंदूची रक्त
वाहिनी तिचा आजार वासकूलर रोग)
And Peripheral Vascular disease) (यांचा अर्थ
शरीरातील रक्तवाहिन्या चा रोग)

2 Micro vascular Disease{सुक्ष्म रक्त वाहिनीचा
विकार}
    (Retinopathy(रेटींना या चा अर्थ डोळ्यातील पडदा
त्याचा आजार)

Nephropathy (हा आजार किडनी चा आहे)
And Neuropathy ज्ञान तंतू चा आजार)



Ref Int J Med Sci:2014:11(11):1185---1200
       Yanling Wu
       Yanping Ding
        Yoshimas Tanaka
        And
        Wen Zhang

































































   


No comments:

Post a Comment