मधुमेह आळा अथवा विलंब
जगातील प्रौढ लोकात ४२.५ कोटी मधुमेही आहेत
जगात ७.९ अब्जावधी लोक राहतात.
जगात मधुमेहा रोगासाठी ७२४अब्ज $डॉलर २0१७ साली
खर्च झाले.
मधुमेहाचे प्राबल्य वाढत आहे या प्राबल्या मुळे
रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे
1 हृदयातील रक्तवाहिन्या चे विकार
2 दृष्टीने कमी दिसते
3मूत्रपिंड निकामी
4 अकाली मृत्यू
मधुमेह रोगा वर आळा अथवा विलंबा साठी
1निरोगी खाणे
2 वजनावर नियंनत्रण
3शारीरिक व्यायाम वाढवणे
अमेरिकन हार्ट असोसिएशन
दृष्टीकोन
1 फळाची आणि भाजी पाल्या ची परवडणारी
किंमत खेडोपाडी पाठवण्याची सोय
2 साखर युक्त पेयांवर कर लादाणे
3 संपूर्ण धान्य
4 फायबर
5 Nuts
6 शेंगा
7 Trans fatty acids आहारातून वगळावे
वरील 1,3,4,5,6, आहारात गरजेचे आहे
1 Ref Current Diab Rep 2019:19(9):78
Stephanie M Gruss
Kunthea Nhim
Edward Gregg
Miriam Bell
Elizabeth Luman
And
Ann Albright
No comments:
Post a Comment