निरोगी वृध्त्वा साठी चालणे गरजेचे
निरोगी कशाला कारण बेड वर सत्तरी काढण्यात काय गंमत आहे का?
निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली ही गरज आहे.,
चालण्या मुळे अनेक रोगांचे धोके कमी होतात . ह्रदय आणि रक्त वाहिन्यांचे रोग
तसेच मेंदू आणि रक्त वाहिन्यांचे रोग ,मधुमेह (Diabetes)cognitive impairment
स्मृती कमी होणे (Dementia), तसेचvचालून मानसिक समाधान मिळते
आणि दीर्घ आयुष्य.
वाढीव वया नुसार येणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो.या साठी 30मिनिटे रोज असे 5दिवस
चालणे आठवड्यात गरजेचे आहे.
युनायटेड नेशनच्या पाहणी नुसार
60 वर्षा हून अधिक असणारी मंडळी 2050 साली आताच्या संख्येच्या
डबल हून अधिक होतील आणि तो आकडा 2.1अब्ज होईल.
तेव्हा निरोगी आरोग्या ची अधिक गरज भासेल.
ब्ल्यू झोन विभाग:
जगातील असे विभाग जिथे 100 वर्षे आणि त्याहून आधीक वयाची लोक
आढळतात.
ब्ल्यू झोन :एरिया
Okinawa in Japan
Sardinia in Italy
Nicoya incosta Rica
Icaria in Greece
Seventh day Adventist community in Lomialinda California
या वरील विभागात १००हून अधिक वर्षे आयुर्मान असलेली
लोके राहतात.त्यांची
जीवन पद्धती वेगळी आहे
का हे पाहता त्यांचा आहार सामाजिक संबंध आणि
शारीरिक हालचाली यांचा अभ्यास केला .
एक मुख्य फरक जीवन शैली त नियमित चालणे गर्डनिंग
manual work labor activities.
चालण्याचे फायदे :
१. चालण्या मुळे रोगांचा धोका कमी होतो
जसे CVD उच्च रक्तदाब(Hypertension))
मधुमेह (डायबिटीस)आणि कॅन्सर चालण्याचा हस्त क्षेप धोका कमी करतो.
2वेदना स्नायू तील
कमी होतात
3 झोप मिळते
4 चाल ण्यास खास equipment नाही लागत
5 वेळ कोणती ही चालते.
अति चालण्याचे दुष परीणाम :
अति चालण्याचे वाईट परीणाम cardiac death ,cardiac arrest (हृदय विकाराच्या झटक), Arrhythmias
डॉक्टरी. सल्याने किती चालावे हे ठरवणे गरजेचे
Ref Gero Science 2023Dec:45(6)3211---3239
Zoltan Ungvari
Vince Fazekas
Anna Csiszar and
Setor K.kunutsor
No comments:
Post a Comment