Wednesday, March 13, 2024

मानवी आतड्यातील पाहुणे (Gut Microbiota)

 आतड्यातील पाहुणे हे सूक्ष्म जीव आहेत

ह्याचा समूहात बॅक्टेरिया archaea eukaria  सामाविष्ट आहेत त्याच्या वसहतीस

आतड्यातील वसहातीस Gut Microbiota असे नाव आहे.यांची उत्क्रांती आपल्या 

आतड्यात हजारो वर्ष होते आहे.ती वसाहत मनवाच्याउपकरक नातेसंबंध ठेवून आहे

अर्थात आपल्या आतड्याच्या जागेच्या साठी आपणास ही काही फायदे आहेत. ही वसाहत

गट मायक्रोबायोटा सूक्ष्म जिवी किती आहेत 1014 

 10x10x असे 14 वेळा फार मोठ्ठा नंबर बॅक्टरिया च्या 10पट

100 पट  मानवी genome च्या तुलनेत

आपल्या सरासरी आयुष्यात अंदाजे 60टन अन्न gastrointestinal tract मधून जाते याच
बरोबर सूक्ष्म जीव ही  सभोतलातून जातात

अन्न  हे प्रमुख ड्रायव्हर गट microbiota साठी आहे 
आतड्यातील बॅक्टरीया  फार महत्वाची कामगिरी करते मानवाची रोग प्रतिकारक शक्ती काबूत
राखते आणि Metabolic चयापचय क्रिया काबूत आणते तसेच समतोल राखते,(homeostasis)जंतू
 पासून संरक्षण करते.
Bacteria composition बदल्यास(Dysbiosis) होतो ज्या मुळे inflsmatory रोग 
होतात.

Microbiota : pathogens पासून  सरक्षण .

आतड्याची अखंडता बळकट करणे

किंवा आतड्या संबंधी इपिथेलियम

हार्वेस्टिंग एनर्जी ला आकर देणे

तथापि या यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता आहे .

बदलेल्या

सूक्ष्म जीव रचनांचा बदल म्हणून ज्याला dysbiosis म्हणतात.

 

Ref Biochemical Jou 2017 

Jan 1:474(11):1823-1836

     Elizabeth Thursby and

Natha lie Juge

No comments:

Post a Comment