बसून राहणे ही सवय आरोग्यास वाईट आहे
ही सवय स्तूल पण आणते डायबिटीस(मधुमेह ) रक्त दाब {BP}सोबत आणते
तसेच हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे आजार आणते CVD cardiovascular disorder)
हे आजार हिस्पॅनिक नसलेल्या जमातीत येतात.
बहुतांश अमेरिकन यांना CVD असूनही ते रोज शारीरिक हालचाली करत नाही
शारिरीक हालचालीचा अभाव दिसतो.
आणि sedentary असतात यात ऑटोमोबाईल चा वापर ऑफिस मध्ये बसके काम
यास भर म्हणजे घरी टीव्ही बसून पाहणे.
खालील पाहणी मेक्सिकन मंडळीत केली.
यात भाग घेणाऱ्यांची मोठी संख्या होती ( 11268)यात बहुतेक स्त्रिया 81%होत्या
यांची.सविस्तर माहिती गोळा केली.
2004साला पासून 2010 च्याआखेरी पर्यंत या माहितीवरून regression अनालिसिस केले
यात स्वतः भाग घेणाऱ्यानी ऑटोमोबाईल मध्ये बसणे प्रवासातील ,ऑफिस मधील आणि घरी टीव्ही समोर याशिवाय light moderate
आणि strenous शारीरिक ॲक्टिव्हिटी याची माहिती दिली .तसेच किती वेळ बसून काढला काही आजार या चां रेकॉर्ड पुरवला ही माहिती आणि कामाचा हुद्दा Demographics कौटुंबिक आजाराचा इतिहास ही सर्व माहीती
Odds Ratio साठी वापरली.
रिझल्ट्स :या स्टडीत बहुतेक स्त्रिया 81%0होत्या त्या मेक्सिकन मधील मूळ राहणाऱ्या होत्या
बसण्या ची सवय असल्याने स्तू ल पण आले.मधुमेह बीपी आले पण कोलेस्टेरॉल वाढले ते बसुन नव्हे
ज्या लोकात 4तासाहून अधिक बसण्याची रोज ची सवय होती या लोकांची सवय 1ते 2तास बसणाऱ्या शी करता
स्तु ल ते बरोबर
OR =1.55(95%CI 1.39,1.73).p< .oo1 मधुमेही बरोबर OR =1.29(95%CI,1.091.52)p=.003
Hypertension करता OR =1.17(95%CI 1.01,1.37)p=.041
वरील Odds Ratio स्तूल ते बरोबर मधुमेहात आणि hypertension (रक्तदाबवाढतो)01हून अधिक आहे
याचा अर्थ बसून राहणे आरोग्यास अपाय कारक आहे वरील माहितीनुसार स्त्तूल पण मधुमेह आणि
रक्तदाब दाब वाढतो
आता थोडक्यात odd ratio काय माहिती देतो ते जाणून घेऊ.
Odds Ratio ही statistical टेस्ट आहे
समजा odds Ratio 1आसेल तर odds वर परीणाम नाही
OR =>1याचा अर्थ odds 1हून अधिक outcome अधिक
OR=<1 यात exoosure outcome कमी
निष्कर्ष जास्त बसून राहण्याने स्तूल पण मधुमेह आणि रक्तदाब वाढू शकतो
Ref BMC Public Health 2012 :12:896
Published Online 2012 Oct 23
doi :10.1186 /1471---2458---2-896
Hendrik D de Heer
Anna V Wilkinson Lakin L Strong
Melissa L Bondy and
Laura M Koehly
No comments:
Post a Comment