Monday, January 9, 2023

संवाद नवा

      संवाद नवा

कालच एका कौटुंबिक  भेटीत आह्मी
ऑनलाइन माध्यमातून संवाद केला.
वेळ तास भर दिला .10  जण होतो .प्रत्येकाला 6मिनिटे
दिली. मला 10मिंनट लागली. तर अशी काळजी सतत
भेडसावत होती.
मी सर्व लोकांशी 5 मिनिटे बोललो. तर खुशाली झाली असती.
आली का पंचाईत या मुळे मी चकार शब्द नाही काढला.
लोकांना मी  शिष्ट वाटालो.
      अरे श्री बोल ना मी म्हटलं पुढे कधी तरी,
वेळ वाचतो घराचा उंबरठा ओलांडून जाणे नाहीं.
पण गैर समज होतील त्याचे काय आणि सिनियर
लोकांना आता व्हॉइस चे बटन बंद करा. विडिओ चालू करा.
असे संदेश देतात आणी सर्वाना आपले  ज्ञान किती तोकडे
आहे याचे जाहीर प्रदर्शन होईल. ही भीती वाटते.
सर्व प्रकार हा ऑफिस मध्ये आहोत असेच वाटते.

ऑफ line च बरे वाटते कोणते ही दडपण नाही.
ऑनलाइन ची पुढील आवृत्ती अर्थात सुधारित
येईल ही प्रतीक्षा करू या.




No comments:

Post a Comment