Tuesday, January 24, 2023

सफरचंद आरोग्य दायी

     

   सफरचंद  आरोग्यदायी

"An Apple a day keeps the doctor away"

वरील वाक प्रचार दर्शवितो  सफरचंद आरोग्यासाठी
हितकारक आहे
जगातील खाणाऱ्या सर्व फळात 12.5% सफरचंद
खाण्यासाठी वापरतात.   सफरचंद चव आणि आरोग्य
दायक असल्याने त्यांचा खप अधिक आहे.

 Epidemiological (रोग परीस्थिती विज्ञान )
यातील पाहणी नुसार सफरचंदाच्या वापराने  जीवित हानी
Acute Corranary Syndrome CVD(coronary
Vascular Disease )हृदयाचा रक्त प्रवाह कमी
होऊन येणारे आजार व्यस्त प्रमाणात असतात सफरचंदाच्या
वापरा च्या प्रमाणा च्या तुलनेत.

काही  Bioactive components (जैविक प्रभावी घटक) सफरचंदाच्या मध्ये असतात
ते हित कारक आहेत 
जसे   Polyphenols ( समाविष्ट Flavanols)
Flavonols यात दोन घटक (Catechin and 
Proanthrocyanidins)

हे घटक आरोग्यदायी असतात
या घटका ने सफरचंद (Lipid metabolism योग्य   राखते)

एक वैद्यकीय अभ्यास केला (Ref1)

यात सफरचंद आणि कंट्रोल पेय  असे दोन गट केलें

सफरचंद गटात 8 आठवडे रोज 2 Renetta Canada
सफरचंद दिले
दुसऱ्या गटास कंट्रोल पेय दिले
निकाल ट्रायल चा आला
सफरचंद गट ;
1 Total Cholesterol कमी झाले
2 LDL cholesterol कमी झाले
3Triacylglycerol  कमी झाले
4 Adhesion molecules कमी झाले
5 Uric acid वाढले
6 microvascular Vasodilation वाढले

हे  6 निकाल कॅट्रोल पेया च्या तुलनेत आहेत


सफरचंद मुळे ब्लड प्रेशर वर परिणाम

होत नाही.

Red 1 Am J Nutr 2020 Feb : 111(2):307-318

        Athanasios Koutsos 
        Samantha Riccadonna (----) and
        Julie A Lovegrov
   
   


















    


No comments:

Post a Comment