Thursday, January 5, 2023

बदामा चा डायबेटिस साठी उपोयोग


 बदामाचे डायबेटिस मध्यें

उपोयोग

बदाम  हे डायबेटिस मध्ये परिणामकारी साखर वाढलेली
आणि नैराश्य कमी करते 
सध्या जगभरात 41.5 कोटी लोक मधुमेही आहेत
ही संख्या 2045 साली 62.9कोटी होईल असा अंदाज आहे
Nuts हे कमी पिस्टमय अन्न बरोबर घेतल्यास उपाशी
पोटी अधिक असणारी साखर आणि HbA1c ही रक्ताची
चाचणी मागील 3 महिन्याचा सरासरी अंदाज मधुमेहाचे  दर्शवते
Glycosylated hemoglobin  ची पातळी टाईप 2
डायबेटिस मध्ये सुधार दाखविते.
बदाम एक प्रकारचे nut सर्वात अधिक वापर असणारे
Nut आणि अधिक अभ्यासले ले nut आहे
बदामात prebiotic गुण आहेत .बदाम खाल्याने
आतड्यात mictobiota ना जागृती मिळते

एका अभ्यासात दिसून आले की नैराश्या चा  प्रादुर्भाव
मधुमेहाच्या रोगात 17.6% असते आणि मधुमेह
नसणाऱ्या लोकात केवळ 9.8% असते

नैराश्याने मधुमेहाचा धोका वाढतो आणि साखर रक्तातील
वाढण्याचा आणि micro and macro vascular
धोकेही वाढतात.

तसेच मधुमेहाच्या रुग्णांना नैराश्या चा अधिक धोका
 असू शकतो.

Nuts कमी पिष्टमय अन्न  सोबत
 परिणाम कारक 
रित्या HbA1c पातळी सुधारण्यात मदत करतात

तसेच उपाशी पोटी रक्तातील वाढलेली साखर पातळी
सुधारतात.

याशिवाय  इतर अन्न घटकांचा समन्वयाने मेंदूची
अनुभूती सुधारते .
कृपया मेडिकल सल्या शिवाय बदाम खाऊ नये

Ref Nutrients: 2020 Oct :12(10)3036
       Mengxiao Ren

     Huaiyu Zhang
       Jindan Qi

      
   Anni Hu
        Qing Jiang
        Yunying Hou
        Qianqian Feng
         Omorogieva Ojo and
            Xiaohua   Wang

       
       





No comments:

Post a Comment