फार्मा मार्केटिंग आठवणी
1 मुंबई तिल एक डॉक्टर अनेक संशोधन निबंध प्रकाशित
डॉक्टर ना विचारले वाटले डॉक्टर खुश होतिल
तर झाले उलटेच ते म्हणाले राहू द्या ते काही महत्त्वाचे
नाही
2 डॉक्टर मुंबई तिल "मी महागडी औषधें लिहीत नाही"
का तर माझी फी देण्यासाठी patient कडे पैसे राहिले
पाहिजेत.
3 ठिकाण अहमदाबाद डॉक्टर कडे फार कंमी वेळ असे
फक्त 5 मिनिटे
मी consulting रूम मध्ये गेलो त्यांना भेटण्यास
कोणी डॉक्टर आले मी निघत होतो ते म्हणाले
डॉक्टर थांबा ते डॉक्टकर थांबतील
नवीन
Molecule होता डॉक्टरांनी हवा तेवढा वेळ दिला
खूप patient आले.20मिनीटांनी आह्मी उठलो.
4 सुरते ची आठवण मार्च महिना स्टोर मध्ये कॅन्सर
च्या औषधाची ऑर्डर देण्याची विनंती केली
आत्ता ऑर्डर नाही मिळणार
माझ्या सहकारी म्हणाला डॉक्टर भेट घेऊ डॉक्टर ऑर्डर मिळवू
नाही देणार आह्मी 8रेफरन्स नीट माहीती
दिली आणि डॉक्टरांनी स्टोरअधिकाऱ्यास नोट लिहली
आणि 1993 साली मोठी अनपेक्षित
ऑर्डर मिळाली.
डॉक्टर माहिती वर खुश झाले आणि म्हणाले आता
तुम्हाला खाली हात नाही जाऊ देणार.
No comments:
Post a Comment