Wednesday, January 11, 2023

मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह

    मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह 

कामाचे स्वरूप : डॉक्टरना त्याची

फार्मा कंपनी ची ओळख करून देणे (सोबत सॅम्पल लिटरेचर
व्हिजिटिंग कार्ड बॅग यांच्या  माध्यमातून)

कामाचा त्रिकोण डॉक्टर केमिस्ट कंपनी 
यातील घटक पेशंट पण हा डायरेक्ट नसतो
तरी  त्यास  मानदेणे गरजेचे या रुग्णाच्या पैशातून
डॉक्टर ची प्रॅक्टिस चालते केमिस्टचा धंदा चालतो
आपली कंपनी आपणास पगार देते फॅक्टरी तील
कामगार पगार घेतात.बल्क ड्रग कंपनी चालते
हॉटेल मधील मालकास मीटिंग  वेळी पैसे मिळतात.

पेट्रोल पंप वर कार 2 व्हीलर चे इंधन विकत घेतले जाते.

तेव्हा पेशंटला बसण्यास जागा देणे.

टार्गेट पुरे करणे:  कारण टार्गेट अपुरे राहील्या स

कंपनी आर्थिक अडचणीत येईल.

ट्रेनिग : 1 औषधे त्यांचे कार्य परिणाम शिकवले

               जातात डोस किती याची माहिती  शिकवली
           जाते  नवीन माहिती ही प्रत्येक सायकल मिटिंग
          ला दिलीजाते.

           2 मार्केटिंग 

            3 फील्ड

विस्ताराने या लेखात न लिहता

काही टिप्स देऊ या

     1 डॉक्टर व्हिजिट : कंपनी चे नियम पालन करा

       2 डॉक्टर कडे तुमची त्याच्या मनात जागा करा

        3 काहीही झाले तरी डॉक्टर हा  customer

          Is God 

           4 डॉक्टर च्या आवडी  दवाखान्यातील फ्रेम 

           वरून अंदाज येईल

            5 राज कारण नको 

               6 दुसऱ्या कंपनी बद्दल बोलू नका


           


  
          

    






No comments:

Post a Comment