Sunday, January 22, 2023

एक तीळ सात जणांत वाटावा

एक तीळ सात जणात वाटावा

हा वाक प्रचार का आला ?
एक भाकरी का नाही एक जिलेबी का नाही
कदाचित तिळ अधिक आरोग्यदायी असेल किंवा दुर्मिळ
असेल पौष्टीक असेल तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला
याचा अर्थ समाजाला जोडण्याचा मार्ग असेल.
  मला लहान पणी तिळाचा लाडु छोटा का असे वाटे

आ ज आपण तिळ काय आहे ते जाणून घेऊया
तीळ यास इंग्लिश मध्ये Sesame 
हे नाव आहे लॅटिन नाव Sesamum indicum
Family Pedialiceae 


तीळ हे मानावाने वापरलेले पाहिले तेल धान्य
आहे.
चिनी लोकांनी तीळ 5000 हुन अधिक वर्षे वापरले आहे.

जागतिक प्रमुख उत्पादक : 1 भारत
2 मायांमर
3चीन
4 टांझानिया

2017 साली 5.899 दशलक्ष टन तीळ जगात उत्पादन
केले  होते.
यात टांझानिया चे उत्पादन 806000टन आहे
आणि चीनने 733000 टन समाविष्ट आहे


तीळ वापर :

           तिळ तेल
तीळ पेस्ट
अन्न पदार्थ सज विण्यासा
तीळ औषधात वापरतात

तीळ प्रकार :

  1 सफेद

     2 काळे
      3 पिवळे

तीळ झाड 60 ते 150 centimeters
उंच असते

तीळ अन्न घटक : 

फॅट प्रोटीन मिनरल्स विटॅमिन्स आणि फायबर युक्त आहे

प्रोटीन 21.9% 
फॅट्स  61.7% कॅल्शियम   आणि Iron विपुल
असते.
 
19 अमिनो ऍसिडस् तीळ च्या मुळात बित फुलांत
खोडात आणि पानांत वेगळे करणे शक्य झाले आहे.
माणसा सारखेच essential amino acids तीळ
मध्ये असतात.

वैद्यकीय अभ्यास दर्शवितो की तीळात विपुल प्रमाणात
Lignan  सारखे घटक युक्त आहेत anti oxidant
आहेत या मुळे cholesterol reduction होते तीळा मूळे.

   काहीAnti nutrients तीळ बि त  असतात

   जसे Oxalic acid Phyatic acid जर ते अधिक

    प्रमाणावर असल्यास त्या मुळे पचन शोषण

     बरोबर होणार नाही खनिजे प्रोटीन यांचे

या मुळे किडनी स्टोन चा धोका वाढू शकतो.

Ref  Nutrients 2022 Oct :14(19)4079
         Panpan Wei
         Fenglan Zhao
         Zhen Wang
          Qibao Wang
          Xiaoyun Chai
          Guige Hou and
          Qingguo Meng

      















No comments:

Post a Comment