Wednesday, March 17, 2021

Fructose Fat Relation

 Fructose 

What is fructose ?it is simple sugar

What is table sugar ?Table sugar is double sugar it is also called sucrose

After the.digestion it spilts into two simple sugars fructose and glucose 
Liver converts  fructose into glucose 
Stores as glycogen if not required
Other wise goes in to blood.circulation.

Let us know.about fructose fructose is sweeter
Than glucose 
So in 1970 it was.used.with.corn.and high
Fructose corn.syrup was used  in soda  candy
Baked  goods and pastries 
As sweetner 

When large quantities of fructose  is consumed 

This excess. Fructose is converted in to.fat
This can develop in to non.alcholic fatty liver 

100%fruit juice also contains.fruit sugar 
Fructose 
What is a solution eat fruit.as.fruit fiber
Consumption improves liver health status

Remember Table sugar contains 50% fructose
In take of this sugar may increase triglyceride
A 3 fatty acid chain








Thursday, February 4, 2021

डायबेटिस चे छुपे मित्र

  डायबेटिस चे  छुपे मित्र

मधुमेहाचा मित्र याचा अर्थ मधुमेही रोग ज्याना आहे त्यांचा
शत्रु  साखर हा डायरेक्ट शत्रू   हे सर्वांना माहीत आहेच
आपण जो सकाळी चहा बरोबर खातो तो पाव हा छु पा
आहे आता थोडा विस्तार करूया 400ग्राम पावा त
जर 40 ग्राम साखर असेल तर 16 slice  मध्ये ती वाटली 
जाणार दर दोन तुकड्या बरोबर 5ग्राम साखर
दोन तुकडे हे तर साधारण  खाल्ले  जातात

यात काय झालं ? दोन तुकड्यातील  पावत 5 ग्राम साखर
किंवा 5000मिलिग्राम साखर जी पोटात जाणार
ती 5लिटर रक्तात गेली तर काय होईल

5लिटर याचा अर्थ 5000 मिलिलिटर 
हिशोब सोप्पा आहे
प्रत्येक रक्ताच्या मिलिलिटर मध्ये 1मिलिग्राम साखर
वाढेल त्यावर स्वादुपिंडातील कामगार वर्गाला
इन्सुलिन तयार करण्याचे अधिक काम पडेल
आधीच कामगार संख्या कमी होते मधूमेह झाल्या वर
1MG ही खूप कमी वाटते पण आपला रक्ताची साखर 
100 मिलिलिटर मध्ये मोजतात याचा अर्थ
जर आपण दोन पाव खाल्ले तर 5 ग्राम साखर 
100मिलिग्राम %  साखर रक्तात वाढुशकेल इतका
बोजा स्वादुपिंडाचा वाढला 
जर 4 SLICE खाल्ले तर अधिक साखर 10ग्राम
रक्तात जाईल जी अंदाजे दोन चमचे असेल
जी 200मिलिग्राम% साखर  रक्तात वाढवण्याचे काम
करेल जर स्वादुपिंडानी सहकार्याने कमी नाही केली तर

पावा तील साखर लेबल वर वाचा आणि  बोध घ्या 

डॉक्टरी सल्ला घेणे जरूरिचे 

 मधुमेहाचा दुसरा छुपा मित्र बिस्किट्स 

बिस्किट्स चा पुडा  आपल्याला त्यातील साखर दर्शविल

समजा पुडा 300ग्रामचा आहे आणि साखर लेबल प्रमाणे प्रत्येक 100ग्राम बरोबर 20ग्राम आहे  याचा अर्थ पुड्यात
जी बिस्किट्स आहेत त्यात 20 ला 3 ने गुण ले तर 60ग्राम साखर पुड्यातील बिस्किट्स  मध्ये आहे आता पुड्यात 
जर 30 बिस्किट्स असतील तर प्रतेक बिस्कीट खाऊन60/30
बरोबर 2 ग्रामसाखर प्रत्येक बिस्किट्स मध्ये आहे

आत्ता जर मधुमेह रुगणांनी  3 बिस्किट्स खाऊन 6ग्राम साखर
रक्तात जाईल 
सोप्या प्रकारे आपण खाणाऱ्या बिस्किट्स वरून साखरेचा
अंदाज येइल 

डॉक्टरी सल्या घेऊन किती बिस्किट्स खा वि  ते समजेल



 

Sunday, January 24, 2021

इराण मध्ये मिठा चे रोजचे सेवन सोशल मार्केटिंग ने कमी केले

मिठाचे अति सेवन हे उच्च रक्तदाबास कारण आहे

तसेच मीठा चे आती सेवन किडनी डिसीझ  स्तुलता किडनी स्टोन

जठर कॅन्सर यास कारणीभूत होऊ शकते
या साठी जागतिक आरोग्य संघटना आव्हान करत आहे की 
जगात 30,%  मीठ खाणे  सरासरी पेक्षा 2025 साला पर्यन्त

कमी करावे5

 इराण मध्यें मीठ कमी सेवनाचे सोशल मार्केटीग केले

जागतिक आरोग्य संघटना यांनी 5ग्राम हुन कमी मीठ खावे असे सांगितले 
आहे  आणि 2025 साला पर्यंत  30 प्रतिशत मीठ सरासरी च्या कमी खावे 
असे जागतिक आव्हानं केले

इराण मध्ये  जागतिक आरोग्य संघटनेने  5ग्रामहून कमी मीठ  खावे  असे रेकमेंड
केले आहे या  वरील सुचनेच्या जवळ पास तीन पट
मीठ  अभ्यास ग्रुप मध्ये  खात असल्याचे दिसले

सोशल मार्केटिंग  

1, स्वयंपाक घरात पोस्टर मीठ किती खावे
2 डॉक्टर किंवा आरोग्य  नोकर वर्ग यांनी समजावून
  मीठ कमी खा याचे आव्हान
3 पत्रक वाटली
  4  आरोग्य मिठाचे  शिक्षण
5  फोन तर्फे  मीठ कमी खाणे या विषयी जाण


या सोशल मार्केटिंग  चा परिणाम

गटा मध्ये मीठ खाणे जवळ जवळ सरासरी 3ग्राम ने कमी झाले

Ref.   UsIng social marketing to reduce salt intake in Iran


Front Public Health 2020
Jun 5;8:207
doi:10.3389/going 2020.00207
E collection 2020


Mehdi Layeghiasl 
Janmohmad Malekzadeh
Mohsen Shams 
Mostafa Malaki







Thursday, January 21, 2021

इन्स्टंट नुडल्स आणि मिठा चे नाते

 इन्स्टंट नुडल्स आणि मिठाचे नाते

आपण सर्व जाणता की  डॉक्टर B.P वाढले की मिठावर 

ताबा ठेवा असा सल्ला देतात.

मिठा चा अधिक वापर हा ब्लड प्रे शर वाढवण्यास

कारण होतो तसेच हृदया चे विकार किडनी चा आजर
जठराचा कर्क रोग ऑस्टिओ पोरोसिस यास ही
कारण ठरु शकते.

मीठ खाणे कमी केल्यास सार्वजनिक आरोग्य धोरण
प्रभावी किमतीत होते.
WHO जागतिक आरोग्य संघटनेने मीठ रोज 5ग्रॅम हुन
कमी खावे असा सल्ला दिला आहे.

     मिठा वर ताबा ठेवणे आपल्या सवयी  मूळे अवघड झाले आहे,.
आपल्याला लोणची आवडतात ताक भात बरोबर मीठ हवेच
काजू  शेंगदाणे मीठ लावलेले असतात जेवणा त ही पानात
मीठ आलेच  पेरू ला तिखट मीठ चोळतात.

काही जण मीठ  आरामात खातात .काय होईल तेव्हा पाहू
हे  चोरी झाली की  cctv बसवण्या सारखे 

झाले. 

आज आपण इन्स्टंट नूडल्स आणि मीठ याचा
संदर्भ काय हे जाणून घेऊ
ब्रिटिश मेडिकल जर्नल 2019 साली एक रिपोर्ट
आला की मलेशियात  नुडल्स मध्ये 4.5 ग्राम मीठ
100ग्राम नुडल्स बरोबर घातले जाते
हे जवळपास 4 पटीने मलेशियन मार्गदर्शनाच्या बरोबर होते
मलेशियन मार्गदर्शना नुसार 1.2ग्रामहून अधिक मीठ
प्रत्येक 100ग्राम नुडल्स ला घातले तर अधिक मिठाची पातळी आली असे समजावे.
लेखकाने  नूडल्स उद्योग करणार्यांना मीठ कमी 
घालावे अशी सूचना केली आहे 
जागतिक आरोग्य संघटनेने जगतिक टार्गेट मिठाचे 30 
टक्के कमी 2025 पर्यंत कमी करावे असे आव्हान दिले आहे.


आपण सर्वांनी हे आव्हान आचरणात लवकरात लवकर 
आणू या 

Ref. Salt content of instant noodles in Malaysia
:a cross sectional study
Tan CH
Chou ZY
Ching SM 
etal

BMJ Open 2019 9(4)e024702
doi : 10 .1136/
bm open 2018 -- 024702





 



Instant Noodles --Salt

 Instant noodles And Salt

We all know  doctor advises us to control


Salt when blood pressure  is high Hypertension

High salt is associated with raised B.P
 
And cardiovascular diseases  there is risk 

Of kidney disease ,Gastric Cancer ,and 

Osteoporosis. 

Salt Reduction is Cost Effective Public Health Policy :

The amount of salt recommended by WHO

Is less than 5gram  / day 

Problem to keep this  limit is our habbits

We love prickles we add salt in buttermilk
Even for guest we serve salt in a plate.

Cashunuts  peanuts are also sold salty.


Some people are confident  and  not Bother the health advice .
It is like saying no to cctv  in a society

People against cc tv are of the opinion 

Why to spend money unnecessary

For thief this is Golden opportunity

So prevention is always good do not wait

Till you suffer from heart attack

Today  we will report a scientific report

Appeared in British Medical Journal 

2019

Scientist reported salt content in instant 

Noodles  in Malaysia was 4.5gm per
100grams

This is nearly 4 times higher than the salt 
Content of high salt food which is less than 1.2 
Grams /100grams
As defined by Malysjan guidelines.

Authors hope that manufactures could 

Reduce salt in noodles.

WHO recommended Global target of 30%

Reduction in salt intake by 2025.

So requesting to take wHO target seriously.

Ref Salt content of instant noodles in 

Malaysia a cross sectional study
BMJ Open 2019 9 (4)
e024702
Doing :10.1136/bm open 2018---024702


Tan CH

Chow ZY 

Ching S M 
etal 












 



 




Sunday, January 17, 2021

Triglyceride Blood Test

 Triglyceride Blood

 Test

What is triglyceride ? 
It is fat havIng 3 fatty acids join to a glycerol 

Base.

We  know 1gm of fat gives 9 kcalories
1gm carbohydrate gives 4 kcalories
Do you know Lipid profile test
Yes 12 hours fasting is required for the test
Which includes cholesterol good (HDL)
And bad cholesterol (LDL)
Yes but rarely we look at as Test mention in 
Lipid Profile called Triglyceride
If the level increase it could be risk factor for
Heart disease  stroke pancretic inflammation

Triglyceride  increases by fatty  food we eat .And our body
Makes it .Also excess sugar in blood first stored in a form of glycogen in liver


But it has definite limit upto which we can store in liver . So sugar gets converted into Triglyceride and store in fat storing cells 
Adipose tissue.


When limit gets over The. Sugar is store in form of Triglycerides in adipose tissue .

How to lower excess Triglycerides

Excercise

Avoid sugar
Avoid White wheat flour
Loose weight
Avoid alcohol intake
Include omega 3 fatty acids
Flax seeds
Fish
Avoid meat


Triglyceride Blood Test 

12 hours strictly fasting 
Only can have water 

Normal. Less than 150mg/deci lit

Border line High  150 to 199mg/deci lit

High 200to 499mg/deci li

Very High  500mg/deci lit and above 



       









Saturday, January 16, 2021

ट्रीग्लिसराइड रक्ताची परीक्षा

ट्री ग्लिसराईड  रक्ताची

परीक्षा

ही परीक्षा काय आहे 
आपणास कोलेस्टेरॉल टेस्ट लिपीड प्रोफाईल
माहीत आहे
आज खूप कमी  गाजलेली टेस्ट  ट्री ग्लिसराईड (,Triglyceride ) जाणून घेउ
Triglycerides हे फॅट आहे जे तीन फॅटी ऍसिड ने बनते
तीन फॅटी ऍसिड ग्लिसरॉल बेस ला जोडले जाते आणि 
त्रिगलीसरीड होते
Triglyceride 1ग्राम 9कॅलरी उर्जा देते
पिष्टमय पदार्थ 1 ग्राम फक्त4कॅलरी ऊर्जा देते 
Triglyceride अधिक असेल तर adipose tissues
त साठवले जाते तसेच साखर लहान आतड्यातून शोषून
तिचे मंद ज्वलन होऊन शरीरा ला ऊर्जा देते अधिक साखर
लिव्हर मध्ये  glycogen स्वरूपात साठवून ठेवली जाते
तरीही अधिक साखर असेल तर तिचे रूपांतर Triglycerides
मध्ये होते
आत्ता triglyceride वाढले तर हार्ट चे विकार होतात
वजन वाढते स्ट्रोक होऊ शकतो स्वादुपिंडाचा दाह होऊ शकतो
या साठी 
Excercise  करावा
साखर खाणे टाळावे 
मासे खावे  यातउमेगा 3 फॅटी ऍसिड  असते 
धूम्रपान मद्यपा न सोडावे
वजन काबूत ठेवावे
मैदा खाऊनये

ट्री ग्लिसराइड तपास

12तास उपाशी पोटी राहणे पाणी पिंण्यास हरकत नाही
नॉर्मल रिपोर्ट   150 मिलिग्राम  हुन कमी
बॉर्डर वर      150 ते 199 मिलिग्रम

उच्य पातळी    200ते 499मिलिग्राम
अति उच्य पातळी 500मिलिग्राम हुन अधीक
मिलिग्राम/डेसी लिटर आहे