Sunday, July 28, 2024

ब्लड प्रेशर चां 24 तास रेकॉर्ड

    रक्तदाब मापक चालते फिरते 

अँब्युलन्स काय आहे ही गाडी फिरती आहे 

रुग्ण गाडीतून घरातून आणतात अँब्युलन्स मधून तो हॉस्पिटल मध्ये जातो
आपण  एक रक्त दाबक यंत्र ब्लड प्रेशर नोंद होते याची माहिती करू
यात नवल काय घराघरात असते खरे पण हे वेगळे आहे  ते रुग्णाला फिरू देते 
रुग्ण जेवण करताना ही ते २४ तास ब्लड प्रेशर नोंद ठेवते यास ABP monitor
A  Ambulatory ,चालते फिरते. B ब्लड. p pressure मॉनिटर मापक
,चालते फिरते का तर ते ही मापक रुग्ण चा रोजच्या हालचाली बरोबर असते
झोपेत ऑफिस. मध्ये अगदी वॉश रूम ल देखील
   ह्या चां योग्य उपयोग ब्लड प्रेशर ची योग्य मेडिसिन्स देण्यात होतो
हृदय आणि रक्त वाहिन्यांचे आजार 24तासात रात्री ही कधी होतात
या साठी डॉक्टर कडे जने अशक्य असते 
या साठीच हे मशीन वापरून महाग वाटत नाही हे भडे घेउन 24 तासाचा रेकॉर्ड
देतात याचा अभास करून डॉक्टर ना कधी रक्त दाब वाढतो हे समजते व योग्य
Medicines मिळतात.
        दुसरे हॉस्पिटल किंवा दवाखाना याच्यात रुग्ण भय भित होतात आणि 
रक्तदाब वाढतो .जो घरात वाढत नाही या फसव्या ब्लड प्रेशर ला सन्फ्रान्सिस्को
मेडिकल सेंटर मधील डॉक्टर Kelimert आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1984
ला व्हाइट कोट हायपर टेन्शन याचा शब्दाशही अर्थ पांढरा कोट डॉक्टर ,, पाहून रुग्णाचा
रक्त दाब वाढणे हे खरेच पण हॉस्पिटलमध्ये वातावरण वेगळे असते
त्या मुळे ही रक्त दाब वाढतो.
         Dr Perloff ने प्रथम लोकांना सांगितले  की ह्रदय रक्ता तील वाहिन्या
चे आणि ब्लड प्रेशर चा संबंध फिरत्या रक्तदाब यंत्रा शी अधिक आहे डॉक्टर कडे
दवाखान्यात मोजण्या पेक्षा
हे भीती पोटी यात मशीन चांगले असते ह्यालाच White coat Hypertension 
असे बोलले जाते.य
      
बऱ्याच अभासाने हे समजले की चालते उपकरण

Medicines छा खर्च वाचावते कारण हॉस्पिटल मध्यें व्हाइट कोट रक्ता दाब वाढू शकतो.

डॉक्टरी सल्या शिवाय काही निर्णय घेऊ

Ref  Hypertension 2021 Feb 17#,(2)254-264

OiFang  Huang 
Wen--Y l Yang
Kei Asayama 
Zhen Yu Zhuang 
Lutgarde Thijs
Yan Li
Eoin O,Brien 
Jan A.Stassen



Blood pressure Recorder 24Hours

     Ambulatory  BP Monitoring 

Ambulatory BP Monitoring was established and recommended

as the method of choice for  the assessment of BP and for 
Rational use of anti hypertensive drugs.

 Cardiovascular complications are more

Closely associated with 24 hours and night time

B.P than with Office B.P

Ambulatory B.P. measurement is cost effective.

Ambulatory B.P.Monitoring and home B.P . monitoring are 
complimentary 
Approaches.

       Perloff's study was the first to demonstrate that

  the association between cardiovascular complications 

and B.P was tigter than office B.P. measurement.

White coat hypertension:

San Francisco  medical center in 1984  ,Kelimert etal coined he term white coat 
Coat hypertension ,refering to patients whose B.P. was elevated in the medical 
Environment during day time ambulatory B.P. monitoring.

The prevalence of white coat hypertension increses with age.

Cost effectiveness : Several studies addressed the cost effective 

ness of?

Ambulatory B.P.  monitoring would reduce health care costs 

mainly by

Avoiding antihypertensive drug treatment in White coat hypertensive patients.

Ref Hypertension 2021 Feb 17 (2)  254-264 


O iFang  Huang 
Wen-Ys Yang
Kei Asayama
Zhen  Yu Zhuang 
Lutgarde Thijs 
Yan Li
Eoin O,Brien
Jan A.Stassen 






Thursday, July 25, 2024

म्हातरपणीचा आधार (काठी)

 

    म्हातरपणीचा आधार काठी


समाज काय म्हणेल शेवटी काठी आली  का हाती ? या प्रश्नाचे उत्तर तर कसे देणार

तुम्हीच ठरवले वाटत काठीच खुळ  आता तर वय आहे साठीच पण वाटतंय गरज ७० वर्षाचे
आण्णा आप्पांना म्हणाले मी 75वर्ष गाठली पण काठीशिवाय
असे संवाद आपण नेहमी ऐकतो."काठी शिवाय जितके चालता येत तेवढे चालू" ,  पण या मुळे यांना
काठीचा आधार न घेता  तोल सांभाळणे अधिक 



पण यात सत्य काय ते जाणून घेऊ या

काठीचा आधार  तुम्हाला तोल जाण्यापासून वाचवेल 
ट्रॅफिक मध्ये लोक तुम्हाला मदत करतील

पाया ना चालण्यास मदत होईल.
काठीच्या होणाऱ्या फायद्याच्या
एका अभ्यासात काही गोष्टी समजल्या. 
यात 39 वयस्क लोकांचा समावेश केला.
त्यांची वये 65 ते 95 होती सरासरी 76.15 ± 8.25 

या पाहणीत असे अढळले की 
ही वयस्क मंडळी  काठी   ने चालण्याचा
 निर्णय स्वतः घेतात.हा निर्णय घेतल्या मुळे
त्याचा तोल सुधरण्यास मदत. होते.
काठीच्या अधरा मुळे संवेदना सुधारते
त्या मुळे मानसिक आणि शारीरिक
आधार मिळतो. वृध्वतामुळे 


    
शरीरातील ठेवण बदलते. काठी मुळे तोल सांभाळण्यास आणि 
पडण्या पासून वाचवण्यासाठी मदत होते.म्हणून

चालण्यासाठी काठी हे उतम साधन आहे ते सहजतेने वापरता येते . ही काठी प्लास्टिक ,लाकडी किंवा धातू पासून बनते. गरजेनुसार लोक त्याचा वापर करतात.

  ३९   काठी वापर वृढत

टक्केवारी नुसार

प्लास्टिक ची काठी ५७.१%
लाकडी काठी.    ६९.२% 
धातू ची काठी २५.६%न

काठी वापर डॉक्टर सल्याने. ७९.५%
स्वतः काठी वापरू लागले २०.१५%

       Berg Balance Scale : बर्ग याने १९८९ साली शोध लावला.

यात १४ टेस्ट रुग्णाच्या घेतात प्रत्येक टेस्ट लां ० ते ४ मार्क असतात
 यात रोगी जास्तीत जास्त ५६ गुण मिळवू शकतील

    BBS score ३९ रुग्ण विचारात घेतले


काठी शिवाय x ±SD ३६.१ ±१७

काठी घेऊन x ±SD ४७±१३.१

 P <0.05


अनुमान  यावरून काठी उपय्योगी आहे चालण्यासाठी


 वरील BBS scores काठी वापरण्यात लक्षणीय आधिक आहे
काठी न वापर केलेल्या तुलनेत 

P<0.05

चालण्याने stability डिस्टर्ब होते शरीराची या मुळे गुरुत्वाकर्षण ची रेषा बदलते
चालण्याची ढब डिस्टर्ब  ६० वयापासून सर्व साधारण सुरू होते.


पण अधिक लक्षणीय बदल ७५-८० वयोगटात दिसतात

काठी
 चां उपोयोग चालताना तोल आणि पडण्या पासून  माणसाला वाचवते
निश्कर्ष :

काठी चालताना वयस्क लोकांना रेकमेंड करावी ज्यांना
तोल जाण्याची व्याधी आहे समतोल बिघाड झाला आहे

डॉक्टरी सल्याने काठी वापरावी

Ref  Journal of Physical Therapy Science
        2016 Dec :28(12)3267-3271
        Esru Dogru , Harun Kizilci
        Nilay comuk Balci 
         Nilufer Cetisli Korkmaz
      Ozden Canbay and
      Nihan Katayifci 
        































  
        

























 

  




 








Wednesday, July 24, 2024

उच्च रक्त दाब)& डिस्लिपिडेमिया( हिन्दी) ,

  

उच्च रक्तदाब-

- डिस्लिपिडेमिया 

हाइपरटेंशन का मतलब उच्च रक्तचाप है 
डिस्लिपिडेमिया का अर्थ है बिगड़ा हुआ लिपिड स्तर
लिपिड रक्त में वसा जैसे पदार्थ होते हैं
डॉक्टर लिपिड प्रोफाइल जांचने के लिए कहते हैं
कोलेस्ट्रॉल ट्राइग्लिसराइड्स आते हैं। कोलेस्ट्रॉल दो प्रकार का होता है
एचडीएल-सी को अच्छा कोलेस्ट्रॉल और एलडीएल को खराब कोलेस्ट्रॉल कहा जाता है 
ऐसा नाम है.
अब होता यह है कि कुल कोलेस्ट्रॉल बढ़ जाता है, अच्छा कोलेस्ट्रॉल कम हो जाता है
खराब कोलेस्ट्रॉल बढ़ता है ट्राइग्लिसराइड्स बढ़ता है
इन उपरोक्त परिवर्तनों को डिस्लिपिडेमिया कहा जाता है।



 डब्ल्यूएचओ विश्व स्वास्थ्य संगठन ने उच्च रक्तचाप की रिपोर्ट दी है 
   
हृदय रोग दुनिया भर में 1 अरब लोगों को प्रभावित करता है।

उच्च रक्तचाप के उपचार में सबसे पहले शामिल है 
जीवनशैली में हस्तक्षेप, जैसे नमक पर सोडियम प्रतिबंध, नियमित रूप से
व्यायाम और वजन नियंत्रण.

              इनमें से अधिकतर सिफ़ारिशें ओवरलैप होती हैं
डिस्लिपिडेमिया के प्रबंधन के लिए यूरोपीय दिशानिर्देश आहार में संतृप्त वसा का सेवन कम करने की सलाह देते हैं। 

साबुत अनाज अनाज उत्पादों की दैनिक खपत बढ़ाएँ 
सब्जियाँ, फल और मछली और एरोबिक शारीरिक गतिविधि 
प्रति सप्ताह 3.5-7 घंटे के लिए।

        पिछले दशक में, पोषण की भूमिका
हृदय संबंधी रोकथाम व्यापक है
 जाँच की गई है.
आहार संबंधी प्रथाओं का अधिक व्यापक रूप से मूल्यांकन किया गया है
 आहार-विहार 
उच्च रक्तचाप (DASH आहार) और भूमध्यसागरीय 
एक आहार जो फलों और सब्जियों की सिफारिश करता है 
अनाज, मेवे, कम वसा वाले डेयरी और कम प्रसंस्कृत
मांस के साथ-साथ मीठे पेय भी 

कम नमक वाले भूमध्यसागरीय आहार पर विचार किया जाना चाहिए
उच्च रक्तचाप और साथ ही प्रभावित रोगियों के लिए
 औषधीय उपचार शुरू करने से पहले हाइपरकोलेस्टेरेमिया 
या लिपिड-कम करने वाला और/या उच्चरक्तचापरोधी 
दवाइयाँ।
नोट: हमेशा चिकित्सकीय सलाह लें।




Ref  
High Blood pressure Cardio vascular
Prev

2022:29(3):221 -230

Claudio Borghi

Fedrica Fogaci
 
David Agno letting
Arrgigo FG Cicero 













     

        

















           















           
x

Tuesday, July 23, 2024

कॅन्सर लॉग कील मराठी





कॅन्सर लॉग kill 
काय आहे याचा अर्थ हे समजणं जरूर आहे कारण याने आपल्या शंका
दूर होतील रुग्णाला केमोथेरपी देतात हे सर्वांना परिचित आहे पण 
सायकल चक्र वरचेवर का देतात एका वेळी डोस पुरा का नाही करत 
या साठी लॉग किल जाणून घेण्याची गरज आहे
लॉग म्हणजे गणित आहे सोप्पे आहे
या गणितात १० हा पाया आहे
१०×१=१०^१ याचा अर्थ १० चा लॉग १
तसेच १०×१०=१०० लॉग २
सोप्पे आहे १० लॉग १
१०० लॉग २
१००००००००० लॉग ९
१०००००००००००० लॉग१२
कॅन्सर पेशी मारा यची ताकद  केमोथेरपी लॉग किल २-३इतकी
आहे
याचा अर्थ जर कॅन्सर रोगी १०^९  कॅन्सर पेशीघेऊन आला तर
केमो थेरपी २ लॉग कमी करणार असे धरले
तर १० वर ९ शुंन्या तून दोन शुन्य कमी झाली
याचा अर्थ आता ९ वाजा २ 
एका वर ७ शुन्य इतक्या पेशी कॅन्सर च्या जिवंत
 आहेत किंवा ३लॉग किल झाला तर १ वर६ शुन्य
बाकी आहेत.१०००००० या कॅन्सर पेशी पुढील २
सायकल चक्रात कमी होतील काय म्हणता २
सायकल ने शून्य पेशी कॅन्सर ची राहील
बरोबर ३लॉग किल प्रमाणे 
पण असे होत नाही कारण हे गणित झाले कॅन्सर पेशी ची निर्मिती होईल
आता जितके कॅन्सर निदान लवकर तेवढे यश आधिक 
लवकर निदान १० चा ९ घात अंक किंवा लॉग ९
त्या वेळी कॅन्सर १ग्राम असतो १०लाँग १०ग्राम ११लॉग वजन १००ग्राम
आणि एक किलो कॅन्सर १० चां १२ वा घात १२ लॉग हा कॅन्सर घातक 
ठरू शकतो. 
आता प्रशन आहे एक दिवसा चे अंतर दोन केमोत का नाही या मुळे
रुग्ण लवकर सायकल मुक्त होईल 
२१ दिवसाचे अंतर नको.
तसे नाही होत कारण 


 शरीरातील कॅन्सर शी लढा देणारी सेना पांढऱ्या पेशी मरतात

केमॉ थेरेपी ने त्या नवीन तयार होणे गरजेचे आहे.

लॉग किल हा शोध Skipper Norton –Simon

आणि Goldie Coldman यांनी लावला.






कॅन्सर लॉग किल हिन्दी

 कॅन्सर लॉग किल





इसका अर्थ समझना महत्वपूर्ण है क्योंकि इससे आपके संदेह दूर हो जायेंगे


यह तो सभी जानते हैं कि कीमोथेरेपी  कॅन्सर के मरीजों को दी जाती है,


चक्र एक समय में पूरी डोस क्यों नहीं, बल्कि एक ही क्यों देते हैं? 


इसके लिए आपको लॉग किल जानना होगा


लॉग का मतलब है कि गणित सरल है


इस गणित में 10 आधार है


10×1=10^1 का अर्थ है 10 में से लघुगणक 1


साथ ही 10×10=100 log2


सरल है 10 लॉग 1


100 लॉग 2


100000000 लॉग 9


10000000000 लॉग12


कैंसर कोशिका को मारने की शक्ति एक केमोथेरपी को लॉग २-३  कम करने की है


इसका मतलब यह है कि यदि कोई कैंसर रोगी 10^9   मतलब १० का ९th index 

इतनी कॅन्सर कोशिका लेके 

आये

उनकी बिमारी लेकेआता है एक बार


कीमोथेरेपी लेते है तो2 लॉग कॅन्सर पेशी कम करने का अनुमान लगाया गया 


तो 10 पर 2 शून्य से 9 शून्य की कमी हुई




कैंसर कोशिकाओं में केवल ,अभी 7 लॉग कोशिकाएँ ही जीवित रहती हैं


 हैं या यदि 3 लॉग  हो तो 6  बाचाते है 


1000000 कैंसर कोशिकाएं बची हैं


आप क्या कहते हैं चक्र 2 दियी अंतर ,21दिन के  अंतर दो  के मो  थेरेपी मे

21दिन राखे तो  1000000 से 3लॉग किल हो तो 1000 कॅन्सर

कोशिका बाचेगी अगले सायकल मे 


चक्र से कैंसर की शून्य कोशिकाएं 


बिल्कुल 3लॉग किल की तरह 


लेकिन ऐसा नहीं होता क्योंकि ये गणित हो जाएगा और कैंसर कोशिकाएं बन जाएंगी


जितनी जल्दी कैंसर का निदान होगा, सफलता उतनी ही बेहतर होगी।


शीघ्र निदान 10 की 9वीं शक्ति या लॉग 9 है


उस समय कैंसर 1 ग्राम 10 ,index,10 10 ग्राम 11 इंडेक्स वजन 100 ग्राम होता है


और एक किलो कैंसर 12 लॉग की 1 kg , कैंसर घातक है 


हो सकता है


अब सवाल ये है कि एक दिन का गैप दो केमोथेरपी सायकल में क्यों नहीं होता


रोगी जल्दी ही चक्र मुक्त हो जाएगा 


21 दिन का अंतर न रखें.


क्योंकि ऐसा नहीं होता 



 शरीर की कैंसर से लड़ने वाली श्वेत रक्त कोशिकाएं मर जाती हैं


नए बनाने के लिए  समय २१”दिनआवश्यक है।


लॉग किल एक आविष्कार है जो कप्तान नॉर्टन-साइमन


और गोल्डी कोल्डमैन द्वारा लगाया गया






Sunday, July 21, 2024

Pancrease Insulin Factory

  Pancrease Insulin Factory 

The Factory is famous for insulin production.

Length of Factory is just 15cms 

And weight not so heavy even the Child

Of 2years could lift the factory easily 

As it is just 80grams only.Ok

Let us visit the factory  where it is located,?

 When food comes through food pipe (esophagus  )
food enters stomach
So 
Factory is now very closed by It is situated back side 
of stomach  in the gap
Of the C shaped of small intestine.
The factory shaped is like Banana leaf .Arranged
 horizontaly from tip of
Of the leaf called tail .The duct like structure of the leaf  
is like the duct of 
Pancrease which carries pancreatic juice useful for digestion.

               Two Divisions of factory

       1Exocrine gland this produces  pancreatic juice which
      Helps in digestion 
         2Endocrine gland this is duct less gland This Division produces 
    Hormones Insulin and Glucagon.Timely need based secretions

      

               The workers job nature

Three types cell types
Alpha
Beeta
Delta
 Alpha :produce Glucagon 
Beeta cells :Job produce Insulin
Delta :Suppervision

     Hormones production Division is called  Islets of
Langarahance 
   Paul Langherance in the year 1869. Put section of pancrease
Under the microscope he observed microscopic islands 
Later called Islets of Langarahance since he discovered islands.

Guess the number of islands may be thousand Tenthousands
No 10lac is the right number 
Each Islet compose of Alpha cells 30%  Beeta cells  60%
Delta cells 10%
There are 10Lac islets in entire Endocrine gland.
The endocrine gland weight  is 1-2% compair to pancrease weight 
Of 80grams.

It means weight of endocrine gland is between 0.8gram 
To 1.6grams

A thought comes if endocrine portion was slightly more  even say 2
 grams or so
It means more insulin more insulin better sugar controlled 
may be we could eat
More sweets.
But while nature thought sugar was not in existance.

sugar was introduced  around 2500 years ago in India.

Let us know about Beeta workers  (cells)job 

These workers work for 24 hours 
Every 10 to the 15 seconds blood sugar is sensed

Any time sugar is sesenced above 140mg %
Then delta cells give action within 1 to 1.5minutes
To control blood sugar levels. Beeta cells produced insulin
If required.
    Every cell in the body requires glucose .what we eat as
Carbohydrates  gets converted after digestion to glucose 
Glucose comes in to blood stream.

But glucose cannot enter the cells eg muscles unlessl
Insulin pushes it.
But due to insulin resistance glucose cannot enter in to the cells.
Insulin islike a broken kety in resistance case.The sugar remains
 in blood stream. So lots of sugar is pushed in liver by Glucagon 
In the liver and gets pack ss glycogen.so the blood sugar is controlled.

Daily routine work use glucose  if glucose levels fall  
Delta workers give order so alfa workers so that glycogen pack is 
unpacked into glucose and release in blood stream  so that
Hypoglycemia is prevented. Blood sugar is kept under control.











Thursday, July 18, 2024

आज माझी शुगर वाढली

आज माझी शुगर वाढली


म्हणता म्हणता तीन शतके गाठली


कशी काय रक्ताने केली भाडवलदारी

साठे बाजी दुसरे काय

स्नायू मागती शुगर खोटे  सांगीआज नाही

कोणी ग्राहक संघ सांगे इथे स्नायू उपाशी

मेंदू ही कार्य करती मंद

अवयव मग कशी काम ते करील

आज मझी शुगर वाढली हो

काल मात्र हद्द झाली


रक्तातील साखर ४०० झाली

तेव्हा इन्सुलिन ने ताबा घेतला 

रक्तातील साखर वाटली खुल्या बाजारी

स्नायू पुन्हा जोमाने काम करती

मेंदू स येई नवी चेतना

शुगर वर लगाम बसाला

मी ही तोंडा वर घातला लगाम

 कृपया वैद्यकीय सल्ला घ्या














Sunday, July 14, 2024

Heart Failure& LVEF

            HF& LVEF

Heart Failure &Left Ventricular Ejection Fraction

What is heart Heart Failure means? Heart stop functioning 
For ever no. It is reduction of function 

In Heart failure heart  cannot pump enough blood and oxygen support 
To organs in your body .

To make it simple suppose in certain examination
Passing marks required is 50% and maximum marks are 
,70%
Ok so failure Heart is less than 50%
Similiar is Heart Failure story.
What is examined is  LVEF means Left Ventricular Ejection Fraction 
Heart is having 4 Chambers upper two called atria and lower,
Are ventricles
left ventricles pumps Blood and oxygen to different organs of the body
When blood supply and oxygen is reduced the LVEF is lower than 50%
LVEF is test reorted in 2D imaging test of heart.
Heart failure is catagarised into groups

                 Heart Failure catagarise


                    Based on LVEF

1 HF with preserved Ejection Fraction LVEF ≥50%

2 HF with improved EF LVEF ≥40%

     Past LVEF ≤40

3HF with mildly reduced EF 41%-49%

4.    HF with reduced EF≤40%

         HF Heart Failure

         LVEF Left Ventricular Ejection Fraction 

         EF Ejection Fraction 

       Patient his or her relative should know when doctor ask to get 2 D imaging Heart there also LVEF report
So what. I s the report of LVEF he should discussed with cardiologist.


Ref JACC :Heart Failure 

       Vol 12 Issue 3 
        March 24
Pages 451-460
       
Mottehew  G Diamond 
Nasrien E Ibrahim 

Mona Fiuzat 
John JV
Jo AnnLinden Feld
Tariq Ahmed
Biyker bozkart
Michael R Bristove 
Javed Butler 
Peter E Carson
G Michele Fellker
Mariell Jessup
Jaime Murillo
Toru.  Kondo
Scot D Solomon











Wednesday, July 10, 2024

ICU waiting Rooms

          


ICU waiting Rooms 

          We come across waiting rooms at airport Railway station

        Visa counter etc

        But ICU waiting counter reflect common factor worrying

      Face  is sad

        It is natural some body is dear to the

                Relative or friend

       Is sick and every minute every second     

       Attending person worry 

      The hospital workload  is there for staff nurses doctors

      Patient relatives ask doctor every moment how is their patient

       ICU waiting room display number 

of patient

     Indicating the respective patient's keen should visit ward

  It is not a simple since every step from 

waiting room to the ward

Is full of worry my patient is he or her ok or 

any emergency 

May be requiring ventilator

 Most of the time informing  permission for simple procedure

Or arranging a blood bottle. Or some drug required urgently

All the above possibilities make relative 

Tense

Let us take a review 50 years ago that time there may not be 

having Ac waiting Rooms no display board so the ward boy used

To shout before the waiting crowd bed number 15 come

Sister is calling but social culture was helpful I remeber night

Ship was never alone but with 2 persons to help each other.

Office Boss used to allow half day one who wants to visit

Hospital since visiting hours used to be from 4PM  -6PM

No body was allowed after 6PM

Every relative of patient was so nice used to help other person 

As if he is his relative 

   Sadly now during Air travel we hardly talk

 Please talk In this ICU waiting room remeber always

We are in one category  patient s relative help all

Encourage others  we need suport .

Room should have light music.Tv may not be required

As that will make them away from the group













उच्च रक्त दाब (High BP)-- डीसलीपिडेमिया

 

हायपरटेन्शन आणि डिस्लिपिडिमिया 

हायपरटेंशन याचा अर्थ उच्च रक्तदाब

Dyslipidemia याचा अर्थ लीपिड ची पातळी बिघडली
लिपिड हे रक्तातील फॅट चरबि सारखा पदार्थ
लिपिड प्रोफाइल तपासा असे डॉक्टर सांगतात त्यात
Cholesterol  Triglycerides येतात. Cholesterol मध्ये दोन प्रकार
HDL-C ह्यास गुड cholesterol असे ही नाव आहे आणि LDL bad cholesterol 
असे नाव आहे.
आता होत काय टोटल cholesterol वाढते गुड cholesterol कमी होते
Bad cholesterol वाढते Triglycerides वाढतात
या वरील बदलांना Dyslipidemia आसे म्हणतात.



 WHO  जागतिक आरोग्य सघटे ने उच्च रक्तदाबाचा अहवाल दिला 

   

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, जगातील 1 अब्ज लोकांना प्रभावित करते.


हायपरटेन्शनच्या उपचारांमध्ये प्रथम समावेश होतो 

जीवनशैलीतील हस्तक्षेप, जसे की सोडियम प्रतिबंध मिठावर, नियमित

व्यायाम आणि वजन नियंत्रण.


              यापैकी बहुतेक शिफारसी ओव्हरलॅप होतात

Dyslipedimia च्या व्यवस्थापनासाठी युरोपियन मार्गदर्शक तत्त्वे जे आहारातील         saturated fats      सेवन           कमी करण्याचा सल्ला देतात 


संपूर्ण whole ग्रेन धान्य उत्पादनाचा दैनिक वापर वाढवा 
भाज्या, फळे आणि मासे आणि एरोबिक शारीरिक क्रियाकलाप 
दर आठवड्याला 3.5-7 तासांसाठी.

        गेल्या दशकात, पोषण भूमिका

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रतिबंध व्यापकपणे

 तपासले गेले आहेत.

आहार पद्धती ज्याचे अधिक विस्तृतपणे मूल्यांकन केले गेले आहे
 आहार पद्धती 
उच्च रक्तदाब (DASH आहार) आणि मेडिटेरियन 
फळभाज्या  शिफारस करणारा आहार 
धान्य शेंगदाणे, कमी चरबीयुक्त डेअरी आणि कमी प्रमाणात प्रक्रिया केलेले
Meat तसेच sweetend पेये 

कमी मीठ मेडिटेरियन आहाराचा विचार केला पाहिजे

उच्च रक्तदाब आणि त्याच वेळी प्रभावित रुग्णांसाठी

 एकतर फार्माकोलॉजिकल उपचार सुरू करण्यापूर्वी हायपरकोलेस्टेरेमिया 

किंवा लिपिड-लोअरिंग आणि/किंवा उच्च रक्तदाब कमी करणारी 

औषधे.

टीप नेहमी वैद्यकीय सल्ला घ्या world .


Ref High Blood pressure Cardiovascular Prev2022:29(3):221 -230


Claudio Borghi
Federica Fogaci
Davide Agnoletti
Arrigigo F G Cicero 













     


        


















           















           




Tuesday, July 9, 2024

आय सी यू (ICU waiting Room)

           ICU waiting Room आय सी यू प्रतीक्षा क्क्ष

या प्रतीक्षा खोलीत तणाव असतो 25एक खुर्च्या असतात हिजागा खूप चिंताग्रस्त वातआवरण असते

रात्री तर जास्त काळजी वाटते

यात रुग्ण क्रमांक पुकारला जातो 112झाले नातेवाईक मित्र शेजारी ने कोणी थांबले ते खूप चिंतित होतात काही चे अश्रू वाहतात त्यांना धीर देण्यासाठी कोणी नसते कारण आज समाज आपलेदुःख सगात नाही

50वर्षा पूर्वी परिस्थिती वेगळी होती लोक एक मेकानशी संवाद साधत .

रात्री कोण जगणार असा प्रश्न येत नसे. उलट 2माणसे येत एक दुसऱ्यास मदत करीत अनोळखी लोक मदत

करीत तुम्ही जा जेऊन या मी गरज पडल्यासस जाईन वर्डत .

 लोक विमानातील सह प्रवसा सारखे अबोल असतात का?

याने ताण वाढतो एकटे जीवन असह्य होते. दुखः हलके होते

का संवाद नको एक जाणीव होऊ द्या आपल्या बरोबर जे बसले ते  ,,ICU waiting सोबती आहेत

जरा ताण कमी करा एक प्रश्न विचारा आराम आहे ना आता होतील बरे.







Hypertension & Dyslipedimia

Hypertension & Dyslipedimia 


WHO Reports hypertension 

Highly prevalant risk factor for the development of

Cardiovascular disease,affecting 1 billion people in the world .

The treatment for hypertension first involves 

Lifestyle interventions,such as  Sodium  restriction ,regular

Excercise and weight control.


              Most of these recommendations overlap

Those of European guidelines for management of Dyslipedimia that advice to reduce dietary intake

Of saturated fatty acids ,

Increase the daily consumption of whole grain product 
Vegetables, fruits and fish, and aerobic physical activity 
For 3.5-7hours per week.

        In the last decade,the role of nutrition

In cardiovascular prevention has been extensively investigated.

Dietary pattern that have been more extensively evaluated are
 the dietary approaches 
To stop hypertension (DASH diet) and the meditarrian 
diet that recommend intake of Fruits vegetables whole 
grains nuts legumes ,low fat dairy and lower amounts of  processed

Meats and Sweetened beverages with beneficial effects on lipids 
and BP


 A  low salt energy -restricted Meditarrian diet should be considered

For patients affected  the same time by high BP and

 hypercholesteremia before either starting pharmacological treatment 

Or increasing the number of lipid -lowering and/or antihypertensive 

Drugs.

Note Take medical advice always


Ref High Blood pressure Cardiovascular Prev2022:29(3):221 -230

Claudio Borghi
Federica Fogaci
Davide Agnoletti
Arrigigo F G Cicero 













           




Monday, July 1, 2024

लठ्ठ लोक जगात 2अब्जाहून आधिक

 

लठ्ठ पणा >2 आब्जावधी

 लोकांत  आला आहे. ह्या लोकांची संख्या 

३०% आहे

आता आपण  स्तुल(over weight )

,किंवा लठ्ठ (Obese)

याविषयी   समजाऊन घेऊ

प्रत्येक आईला आपल्या  मुलात स्तुलपण  वाटत नाही यासाठी काही 

परिमाण आहे का? हो

बीएमआय असे नाव आहे BMI 

BMI हे एक गुणोत्तर आहे. हे गुणोत्तर वजन कीलोग्राम यास 

मीटरच्या वर्गाने भागावेवजे उत्तर येईल.तो BMI 

 18.5 ते 24.9    हे नॉर्मल गटात

या गटातील लोक  जाडे  किंवा  तसेच बारीक नसतात.

दुसरा गट over weight (स्तू ल) बीएमआय 25 ते 29.90 पर्यन्त त्यांचे रिडिंग 

तिसरा गट (लठ्ठ) obese BMI३० किंवा त्याहून अधिक अशी आहे

या गटात Obese लोकांचा सामवेश होतो . 

अमेरिकेतील आताच्या आकडेवारी नुसार BMI 27.7 आहे


इतिहासातील नोंदीनुसार माणसांचा BMI गेले 300 वर्षे 

वाढतो आहे.अर्थतज्ञ आर फोगेल (R Fogel) ने १७०० सालापासून शरीराचे आकारमान उत्पादन

याचा आभ्यास केला आरोग्यदाई लोकसंख्या विचारात

घेऊन प्रगत राष्ट् विचारात घेउन.



 

फोगेल ची शेवटची पाहणी 1975 ची BMI = 25 

अंदाजे 1975 पासून वजन वाढण्याची जशी काय

 साथ सुरू झाली 

जर अमेरिकेत लठ्ठ पण साथ टाळा यची असेल तर  Median Distribution 
लोकसंख्या चे 27.80BMI 22वर आणावे लागेल.



 
  

  अतिरिक्त बीएमआय आणि रोग:

लठ्ठपणा>2 अब्ज 

ज्यामध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणाचा समावेश आहे म्हणजे BMI ≥25 प्रत्येकाचा
पण यात 60%हून अधिक मृत्यूचे ओझे बळगतील जांचा BMI 30हून अधिक असेल.


खालील टेबल जोखीम घटक आणि आयुर्मान  घट दर्शविते 


जोखीम घटक   

    आयुर्मान       घट वर्ष

स्मोकिंग करणारे

4.8

डायबिटीस चे रुग्ण 

३.9

शारीरिक चाळीं उपलब्ध

2.4

अर्थ कमी

२.१

उच्च रक्त दाब

१.6

लठ पण


संदर्भ 
Ref
Human Against Obesity 
Who will win?
Adv Nut 2019
Jan10(Suppl 1:54-59)
Benjamin Cabaleo