लठ्ठ पणा >2 आब्जावधी
लोकांत आला आहे. ह्या लोकांची संख्या
३०% आहे
आता आपण स्तुल(over weight )
,किंवा लठ्ठ (Obese)
याविषयी समजाऊन घेऊ
प्रत्येक आईला आपल्या मुलात स्तुलपण वाटत नाही यासाठी काही
परिमाण आहे का? हो
बीएमआय असे नाव आहे BMI
BMI हे एक गुणोत्तर आहे. हे गुणोत्तर वजन कीलोग्राम यास
मीटरच्या वर्गाने भागावेवजे उत्तर येईल.तो BMI
18.5 ते 24.9 हे नॉर्मल गटात
या गटातील लोक जाडे किंवा तसेच बारीक नसतात.
दुसरा गट over weight (स्तू ल) बीएमआय 25 ते 29.90 पर्यन्त त्यांचे रिडिंग
तिसरा गट (लठ्ठ) obese BMI३० किंवा त्याहून अधिक अशी आहे
या गटात Obese लोकांचा सामवेश होतो .
अमेरिकेतील आताच्या आकडेवारी नुसार BMI 27.7 आहे
इतिहासातील नोंदीनुसार माणसांचा BMI गेले 300 वर्षे
वाढतो आहे.अर्थतज्ञ आर फोगेल (R Fogel) ने १७०० सालापासून शरीराचे आकारमान उत्पादन
याचा आभ्यास केला आरोग्यदाई लोकसंख्या विचारात
घेऊन प्रगत राष्ट् विचारात घेउन.
फोगेल ची शेवटची पाहणी 1975 ची BMI = 25
अंदाजे 1975 पासून वजन वाढण्याची जशी काय
साथ सुरू झाली
जर अमेरिकेत लठ्ठ पण साथ टाळा यची असेल तर Median Distribution
लोकसंख्या चे 27.80BMI 22वर आणावे लागेल.
अतिरिक्त बीएमआय आणि रोग:
लठ्ठपणा>2 अब्ज
ज्यामध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणाचा समावेश आहे म्हणजे BMI ≥25 प्रत्येकाचा
पण यात 60%हून अधिक मृत्यूचे ओझे बळगतील जांचा BMI 30हून अधिक असेल.
खालील टेबल जोखीम घटक आणि आयुर्मान घट दर्शविते
संदर्भ
Ref
Human Against Obesity
Who will win?
Adv Nut 2019
Jan10(Suppl 1:54-59)
Benjamin Cabaleo
No comments:
Post a Comment