म्हातरपणीचा आधार काठी
समाज काय म्हणेल शेवटी काठी आली का हाती ? या प्रश्नाचे उत्तर तर कसे देणार
तुम्हीच ठरवले वाटत काठीच खुळ आता तर वय आहे साठीच पण वाटतंय गरज ७० वर्षाचे
आण्णा आप्पांना म्हणाले मी 75वर्ष गाठली पण काठीशिवाय
असे संवाद आपण नेहमी ऐकतो."काठी शिवाय जितके चालता येत तेवढे चालू" , पण या मुळे यांना
काठीचा आधार न घेता तोल सांभाळणे अधिक
पण यात सत्य काय ते जाणून घेऊ या
काठीचा आधार तुम्हाला तोल जाण्यापासून वाचवेल
ट्रॅफिक मध्ये लोक तुम्हाला मदत करतील
पाया ना चालण्यास मदत होईल.
काठीच्या होणाऱ्या फायद्याच्या
एका अभ्यासात काही गोष्टी समजल्या.
यात 39 वयस्क लोकांचा समावेश केला.
त्यांची वये 65 ते 95 होती सरासरी 76.15 ± 8.25
या पाहणीत असे अढळले की
ही वयस्क मंडळी काठी ने चालण्याचा
निर्णय स्वतः घेतात.हा निर्णय घेतल्या मुळे
त्याचा तोल सुधरण्यास मदत. होते.
काठीच्या अधरा मुळे संवेदना सुधारते
त्या मुळे मानसिक आणि शारीरिक
आधार मिळतो. वृध्वतामुळे
शरीरातील ठेवण बदलते. काठी मुळे तोल सांभाळण्यास आणि
पडण्या पासून वाचवण्यासाठी मदत होते.म्हणून
चालण्यासाठी काठी हे उतम साधन आहे ते सहजतेने वापरता येते . ही काठी प्लास्टिक ,लाकडी किंवा धातू पासून बनते. गरजेनुसार लोक त्याचा वापर करतात.
३९ काठी वापर वृढत
टक्केवारी नुसार
प्लास्टिक ची काठी ५७.१%
लाकडी काठी. ६९.२%
धातू ची काठी २५.६%न
काठी वापर डॉक्टर सल्याने. ७९.५%
स्वतः काठी वापरू लागले २०.१५%
Berg Balance Scale : बर्ग याने १९८९ साली शोध लावला.
यात १४ टेस्ट रुग्णाच्या घेतात प्रत्येक टेस्ट लां ० ते ४ मार्क असतात
यात रोगी जास्तीत जास्त ५६ गुण मिळवू शकतील
BBS score ३९ रुग्ण विचारात घेतले
काठी शिवाय x ±SD ३६.१ ±१७
काठी घेऊन x ±SD ४७±१३.१
P <0.05
अनुमान यावरून काठी उपय्योगी आहे चालण्यासाठी
वरील BBS scores काठी वापरण्यात लक्षणीय आधिक आहे
काठी न वापर केलेल्या तुलनेत
P<0.05
चालण्याने stability डिस्टर्ब होते शरीराची या मुळे गुरुत्वाकर्षण ची रेषा बदलते
चालण्याची ढब डिस्टर्ब ६० वयापासून सर्व साधारण सुरू होते.
पण अधिक लक्षणीय बदल ७५-८० वयोगटात दिसतात
काठी
चां उपोयोग चालताना तोल आणि पडण्या पासून माणसाला वाचवते
निश्कर्ष :
काठी चालताना वयस्क लोकांना रेकमेंड करावी ज्यांना
तोल जाण्याची व्याधी आहे समतोल बिघाड झाला आहे
डॉक्टरी सल्याने काठी वापरावी
Ref Journal of Physical Therapy Science
2016 Dec :28(12)3267-3271
Esru Dogru , Harun Kizilci
Nilay comuk Balci
Nilufer Cetisli Korkmaz
Ozden Canbay and
Nihan Katayifci
No comments:
Post a Comment