Sunday, July 28, 2024

ब्लड प्रेशर चां 24 तास रेकॉर्ड

    रक्तदाब मापक चालते फिरते 

अँब्युलन्स काय आहे ही गाडी फिरती आहे 

रुग्ण गाडीतून घरातून आणतात अँब्युलन्स मधून तो हॉस्पिटल मध्ये जातो
आपण  एक रक्त दाबक यंत्र ब्लड प्रेशर नोंद होते याची माहिती करू
यात नवल काय घराघरात असते खरे पण हे वेगळे आहे  ते रुग्णाला फिरू देते 
रुग्ण जेवण करताना ही ते २४ तास ब्लड प्रेशर नोंद ठेवते यास ABP monitor
A  Ambulatory ,चालते फिरते. B ब्लड. p pressure मॉनिटर मापक
,चालते फिरते का तर ते ही मापक रुग्ण चा रोजच्या हालचाली बरोबर असते
झोपेत ऑफिस. मध्ये अगदी वॉश रूम ल देखील
   ह्या चां योग्य उपयोग ब्लड प्रेशर ची योग्य मेडिसिन्स देण्यात होतो
हृदय आणि रक्त वाहिन्यांचे आजार 24तासात रात्री ही कधी होतात
या साठी डॉक्टर कडे जने अशक्य असते 
या साठीच हे मशीन वापरून महाग वाटत नाही हे भडे घेउन 24 तासाचा रेकॉर्ड
देतात याचा अभास करून डॉक्टर ना कधी रक्त दाब वाढतो हे समजते व योग्य
Medicines मिळतात.
        दुसरे हॉस्पिटल किंवा दवाखाना याच्यात रुग्ण भय भित होतात आणि 
रक्तदाब वाढतो .जो घरात वाढत नाही या फसव्या ब्लड प्रेशर ला सन्फ्रान्सिस्को
मेडिकल सेंटर मधील डॉक्टर Kelimert आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1984
ला व्हाइट कोट हायपर टेन्शन याचा शब्दाशही अर्थ पांढरा कोट डॉक्टर ,, पाहून रुग्णाचा
रक्त दाब वाढणे हे खरेच पण हॉस्पिटलमध्ये वातावरण वेगळे असते
त्या मुळे ही रक्त दाब वाढतो.
         Dr Perloff ने प्रथम लोकांना सांगितले  की ह्रदय रक्ता तील वाहिन्या
चे आणि ब्लड प्रेशर चा संबंध फिरत्या रक्तदाब यंत्रा शी अधिक आहे डॉक्टर कडे
दवाखान्यात मोजण्या पेक्षा
हे भीती पोटी यात मशीन चांगले असते ह्यालाच White coat Hypertension 
असे बोलले जाते.य
      
बऱ्याच अभासाने हे समजले की चालते उपकरण

Medicines छा खर्च वाचावते कारण हॉस्पिटल मध्यें व्हाइट कोट रक्ता दाब वाढू शकतो.

डॉक्टरी सल्या शिवाय काही निर्णय घेऊ

Ref  Hypertension 2021 Feb 17#,(2)254-264

OiFang  Huang 
Wen--Y l Yang
Kei Asayama 
Zhen Yu Zhuang 
Lutgarde Thijs
Yan Li
Eoin O,Brien 
Jan A.Stassen



No comments:

Post a Comment