Tuesday, July 9, 2024

आय सी यू (ICU waiting Room)

           ICU waiting Room आय सी यू प्रतीक्षा क्क्ष

या प्रतीक्षा खोलीत तणाव असतो 25एक खुर्च्या असतात हिजागा खूप चिंताग्रस्त वातआवरण असते

रात्री तर जास्त काळजी वाटते

यात रुग्ण क्रमांक पुकारला जातो 112झाले नातेवाईक मित्र शेजारी ने कोणी थांबले ते खूप चिंतित होतात काही चे अश्रू वाहतात त्यांना धीर देण्यासाठी कोणी नसते कारण आज समाज आपलेदुःख सगात नाही

50वर्षा पूर्वी परिस्थिती वेगळी होती लोक एक मेकानशी संवाद साधत .

रात्री कोण जगणार असा प्रश्न येत नसे. उलट 2माणसे येत एक दुसऱ्यास मदत करीत अनोळखी लोक मदत

करीत तुम्ही जा जेऊन या मी गरज पडल्यासस जाईन वर्डत .

 लोक विमानातील सह प्रवसा सारखे अबोल असतात का?

याने ताण वाढतो एकटे जीवन असह्य होते. दुखः हलके होते

का संवाद नको एक जाणीव होऊ द्या आपल्या बरोबर जे बसले ते  ,,ICU waiting सोबती आहेत

जरा ताण कमी करा एक प्रश्न विचारा आराम आहे ना आता होतील बरे.







No comments:

Post a Comment