रक्ताचा रिपोर्ट काय दर्शवितो अपण निरोगी असू किंवा काही कमतरता किंवा काही धोके आहेत का? या साठी डॉक्टर आपणास रक्त तपास करा
असे सांगतात
रक्ताचे अनेक तपसआहेत आज आपण लिपिड प्रोफाइल ची चाचणी जाणून घेणार आहोत
ही चाचणी आता सर्व सामान्य लोकांना ही परिचित आहे आहे.
या टेस्ट मध्ये कोलेस्टेरॉल,tri triglyceride ह्यांची परीक्षा होते
1)कोलेस्टेरॉल हे मिलिग्राम / deciलिटर असे मोजतात
एकूण कोलेस्टेरॉल 125 ते 200 मिलिग्राम/डेसी लिटर
ही पातळी योग्य समजली जाते याचा अर्थ जर तुमचे रिपोर्ट
जर 125 पासून 200 पर्यंत योग्य ठीक आहेत असे समजावे
जर रिपोर्ट 210 आला तर त्याचा अर्थ कोलेस्टेटोल वाढले
2) बॅड कोलेस्टेरॉल यालाच LDL कोलेस्टेरॉल म्हणतात पातळी 100 मिलिग्राम / डे सी लिटर च्या खाली
असणे गरजेचे आहे .ही पातळी ओलांडली तर बॅड कोलेस्टेरॉल वाढले असे समजावे
याचा अर्थ 90 पातळी ठीक आहे 150 वाढलेली आहे .
3) गुड कोलेस्टेरॉल चांगले कोलेस्टेरॉल यास HDL कोलेस्टेरॉल
असे सभोदितात.
गुड कोलेस्टेरॉल ची योग्य पातळी 20वर्ष किंवा अधिक वर्षा साठी
पुरुष 40मिलिग्राम/डे सी लिटर किंवा अधिक
स्त्री या 50मिलिग्राम/डे सी लाटेत किंवा अधिक
याचा सरळ अर्थ गुड कोलेस्टेरॉल 45मिलिग्राम/डे सिलिटर जर रिपोर्ट
असेल तर तो पुरुष असेल तर योग्य रिपोर्ट पण स्त्रिया च्या त 45 कमी पातळी
दर्श विते
4) एकूण कोलेस्टेटोल /गुड कोलेस्टेरॉल हे गुणोत्तर 5 पर्यंत योग्य
मानले जाते . 5च्या पुढे हृदयाच्या रक्त वाहिन्यांचा रोगाचा धोका वाढू शकतो
5) Triglyceride .हे एक फॅट आहे ते मधुमेह हृदय विकारात वाढते
योग्य प्रमाण 150मिलिग्राम/लीटर च्या आत असावं
साधारण उच्य 150ते 199मिलिग्राम/लिटर
उच्च 200 ते 499
अति उच्य 500 मिलिग्राम/लिटर आणि त्याच्या वर
Ref NIH Medline Plus
U.S. National library of Medicine
Type of cholesterol and healthy level
18April 2019
Healthy.levels. Triglycerides
NIH 18Dec 2019

No comments:
Post a Comment