तर जणू या Triglyceride-ग्लुकोज इंडेक्स का यआहे.
आपण लिपिड टेस्ट करतो ना त्या टेस्टच्या समूहात Triglyceride हि एक चाचणी होते ,तुम्हास डॉक्टर उपाशी ग्लुकोज टेस्ट ही सांगतात ,या दोन्ही टेस्ट याना एक नवीन अर्थ आला आहे ,हो या टेस्ट पूर्वी करत असत पण इन्सुलिन रक्ताच्या टेस्ट सा रखे महत्व आले आहे या टेस्ट ला इन्सुलिन सरोगेट दर्शक असे ही संबोधितात.
इन्सुलिन ची टेस्ट ही अविकसित देशात महागडी टेस्ट मानतात,
इन्सुलिन टेस्ट करतात इन्सुलिन सेन्सिटिव्ह किती आहे ते जाणून घेऊन रोगाचा अंदाज करण्यासाठी
सेन्सिटिव्ह याचा अर्थ कमी इन्सुलिन रक्ताची ग्लुकोज वर ताबा ठेवणे जेव्हा इन्सुलिन ची खूप अधिक पातळी, ग्लुकोज
वर ताबा ठेवते.त्याला इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणतात साखर रक्ताची वाढू न देण्यासाठी स्वादुपिंड कसोशीने प्रयत्न करते
खूप इन्सुलिन साखर रक्तातील योग्य पातळी राखू शकत नाही आणि मधुमेह होतो.या साठी डॉक्टर इन्सुलिन रक्ताची टेस्ट
सांगतात. आणि रोगांचा अंदाज घेतात. या इन्सुलिन टेस्ट ऐवजी Triglyceride -ग्लुकोज इंडेक्स ही तेवढीच काम
करते.
आता triglyceride- ग्लुकोज इंडेक्स किंवा दर्शक कसा मोजावा हे शिकूया

सूत्र Ln( Triglyceride मिलिग्राम/डे सि लिटर x 1/२ उपाशी पोटी ची ग्लुकोज मिलिग्राम /डे सी लिटर)
सूत्र अवघड नाही पण Ln ही का य भानगड आहे
कौसतील गुणाकार झाला की ती संख्या लॉग e चा कोणता घाताक आहे हे शोधा त्याचे टेबल नेट वर मिळेल
समजा Triglyceride रिपोर्ट 300मिलिग्राम आहे
समजा तुमची उपाशी पोटी ग्लुकोज 160मिलिग्राम आहे
तर गुणाकार 300x160/2 =300x80
24000 याचा e लॉग ?
लॉग e calculator वापरा
उत्तर लॉग e(2400) =10.085
ही संख्या 8.8 च्या आत असावी नाहीतर मधुमेहाचे धोके संभव तात.
लॉग e calculator वापरा
उत्तर लॉग e(2400) =10.085
ही संख्या 8.8 च्या आत असावी नाहीतर मधुमेहाचे धोके संभव तात.
No comments:
Post a Comment