Ref 1
लुटीन व zeaxanthin ही अँटीऑक्सिडंट्स रेटींना आणि macula मध्ये असतात.रेटींना हा डोळ्याचा पडदा या वर प्रतिमा दिसते ,या पडद्याचा मध्य भाग ह्याला macula संभोदितात. खलील डोळाच्या चित्रात आपण बघू शकता.
Ref2 लुटीन आणि zeaxanthin ही कॅरोटेनोईड आहेत .
पोषक तत्वे शरिरात निर्माण होत नाहीत अन्ना तूनच मिळतात आणि ती रेटीना डोळाच्या पडद्या ला
मिळतात .लुटीन आणी zeaxanthin याना macular द्रवे संबोधितात.ही पोषक तत्वे रेटींना चे संरक्षण करतात .
अँटी ऑक्सिडंट व दाह प्रतिबंधक असतात.
Ref 3 निल किराणा पासून सौरक्षण करताना macular पिगमेंट निल किरण शोषून घेतात .
Ref 2 शरीरातील आणि रेटिनातील लुटी न व zeaxanthin यांची
पातळी कमी झाली तर macula चा वाढत्या वयांत रोग होतो
त्यास AMD असे म्हणतात . दुसरा रोग रेटींना चा मधूमेह यात असू शकतो
त्याला Diabetic Retinopathy असे म्हणतात या वरील दोन आजरा त अंधत्व येऊ शकते .
Ref 1 आता काही नवे शोध दर्शविते की वाढलेले वय आणि अन्ना तुन लुटीन ची व zeaxanthin ची कमतरतेने फोटो टॉक्सिक क्रिया हानिकरते. रेटींना याचे सरंक्षण अन्नातुन पूरक घटक लुटी न व zeanthin ने होऊ शकते.
अखेरीस आपण काही घटक ज्यात लुटी न आहे ते पाहू
Ref 4 लुटीन मिलिग्राम/100ग्राम वाजना बरोबर
1) द्राक्षे ताजी 6.6
2) पालक ताजा 6.42
3) ब्रोकोली ताजी 1.95
4) बीट शिजवलेले 1.50
5) हिरवा वाटाणा ताजा 1.02
6) काजू ताजे 0.77
7)कोबी ताजा 0.34
8) टोमॅटो शिजवून 0.12
References
1) Journal of Opthalmology 2015.:68 71 73
Joan E Roberts
2)Journal of Opthalmology 2015 Article ID 523027
3) Annual Rev Nutrtion 2003 :23 :171-201
4) Critical Reviews In Food Sci and Nutrition 45:671-696 (2005)
Ref 4 लुटीन मिलिग्राम/100ग्राम वाजना बरोबर
1) द्राक्षे ताजी 6.6
2) पालक ताजा 6.42
3) ब्रोकोली ताजी 1.95
4) बीट शिजवलेले 1.50
5) हिरवा वाटाणा ताजा 1.02
6) काजू ताजे 0.77
7)कोबी ताजा 0.34
8) टोमॅटो शिजवून 0.12
References
1) Journal of Opthalmology 2015.:68 71 73
Joan E Roberts
2)Journal of Opthalmology 2015 Article ID 523027
3) Annual Rev Nutrtion 2003 :23 :171-201
4) Critical Reviews In Food Sci and Nutrition 45:671-696 (2005)
No comments:
Post a Comment