Sunday, January 12, 2020

किडनी रक्त परीक्षा Creatinine

   किडनी चे काम रक्तातील नको असे द्रव पदार्थ 

  आणि विषारी पदार्थ  लघवीतून किडनी च्या गाळणीतून बाहेर टाकणे हे किडनी चे कार्य आहे .  

हे काम करावयास 10लाख नेफ्रॉ न  आहेत  प्रतेक किडनी त आहेत .    प्रत्येक नेफ्रॉन ची रचना सुरवातीस गाळणी ज्याला ग्लो मी रुल्स असे नाव आहे आणि या गाळणीला   नळी असते
  गाळणीचा वेग किडनीची कार्य क्षमता ठरवितो



रक्ताची परीक्षा 
Creatinine
पुरुषात  0.8-1.4मिलिग्राम/deci/लिटर
स्त्रीयात  0.6-1.1मिलिग्राम/डे सी/लीटर

जर creatinine   दुपटीने वाढले तर   या
बिघाडामुळे किडनी चे काम 50 % च होते
क्री याटी नींन तिप्पट वाढले तर किडनीचे काम 75%नि 
 कमी होते.
रक्तातील क्री याटिनींन तपासणी महत्वाचे आहे 

No comments:

Post a Comment