Thursday, January 30, 2020

स्वादुपिंड इन्सुलिन कारखाना भाग 1

  

 स्वादुपिंड  हा जणू कारखाना आहे ,ही एक ग्रंथी आहे ती पाचक रस तयार करते. हा कारखान्याचा एक भाग त्याला exocrine भाग असे म्हणातत् व दुसरा विभाग  Endocrine असे म्हणतात यात इन्सुलिन व ग्लुकोगोन या हार्मोन्स ची निर्मिती होते. 









No comments:

Post a Comment