झोप मिळावी म्हणून काय करावे
१) झोप येत नसेल तर झोपे पूर्वी काही वाचा ,किंवा कोमट पाणी घेऊन अंघोळ करा किंवा संगीत एका.
२) धूम्रपान टाळा
३) दुपारची झोप टाळा (डॉक्टरी सल्ला घेणे )
४) घड्याळ झोपेच्या खोलीत नसावे
५) अल्प आहार झोपेच्या वेळेस घ्याव
६) रोज एकाच वेळी उठून झोपेचे घड्याळ दिवसा आणि रात्री योग्य चालू शकेल.
७) प्रकाश आणि आवाज कमी करा
८) झोपेची खोली शीतल असावी
९) कॅफिन याचा अर्थ कॉफी कोला पेय ,चॉकलेट वर्ज झोपे पुर्वी
आठ तास .
१०) मद्य पान टाळावे.
११) काहि वेळा नि झोप नाहीच अली तर झोपेच्या खोलीतून दुसऱ्या खोलीत जावे
आणि शात मना ला शांत करणारे संगीत एका आणि थोड्या वेळाने परत झोपेच्या खोलीत यावे.
No comments:
Post a Comment