ब्लॉग लिखाण डॉक्टर श्रीराम वैद्य
सर्वांना नववर्ष सुखाचे आनंदाचे जा वो
मी २०१९ पासून ब्लॉग लिहित आहे
आज पर्यंत मी ६०० छोटे लेख लिहिले
ते विविध विषयावर आहेत जसे एसिडिटी कॅन्सर डायबिटीस प्रदूषण झोप
सर्व लेख इंग्लिश आणि मराठीत आहेत
लवकरच त्यांची सूची पाठवून देईन
आज पर्यंत ४०००० वाचक लाभले आहेत्यांचे आभार
मी कॅन्सर ड्रग्स वर शोध केला आणि पीएचडी केली
वरील वाचक जग भरतील आहेत.
आपण काही विषय सुचू शकता
No comments:
Post a Comment